(Photo : Instagram )

Navratri 2020 7th Day Saree Colour: आज २३ ऑक्टोबर शारदीय नवरात्रीमधला सातवा दिवस यंदाच्या वर्षी आपल्यावर कोरोनाचे सावट आहे.त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदा आपल्याला गरबा - दांडिया खेळता येणार नाही आहेत पण असे जरी असले तरीही ९ दिवसाच्या रंगाप्रमाणे आपण कपडे परिधान करुन.नक्कीच या वर्षीची नवरात्री साजरी करू शकतो.  घरात राहून देखील तुम्ही यंदा नवरात्रीचे नऊ रंग फॉलो करत असाल तर आजचा सातवा दिवस असून आजचा रंग आहे हिरवा.(Kanya Pujan 2020 Shubh Muhurat: नवरात्रोत्सवात यंदा कधी कराल कन्या पूजन? जाणून घ्या महत्त्व आणि विधी)

हिरव्या रंगातील साडी असो ड्रेस असो किंवा मग अगदी फ्रॉक असो हा सर्व प्रकरच्या कपड्यात चांगला दिसतो.आणि सर्व प्रकारच्या कलर टोन वर हा रंग खुलूनही दिसतो.कारण हिरव्या रंगामध्ये अनेक वेगवेगळे शेड असतता. आज पाहूयात आपल्या मराठमोठ्या अभिनेत्रींचे हिरव्या रंगतील कपडे परिधान केलेले फोटो.जेणेकरून तुम्ही ही तुमचा लुक त्याप्रमाणे करू शकाल.

साडी नेसायची इच्छा असेल मात्र थोडा वेस्टर्न लुक हवाय तर तुम्ही असा लुक करू शकता.

हिरव्या रंगाची साडी आणि ते ही नऊवारी हे समीकरण नेहमीच छान दिसते.

साडी च्या ऐवजी असा काठापदराच्या साडीचा ड्रेस ही चांगला पर्याय असू शकतो.

 

View this post on Instagram

 

🌿

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant) on

अनारकली ड्रेस ची ही सध्या चलती आहे तुम्ही असाही लुक करू शकता.