Viral Video: कारच्या छतावर बसून मद्यपान करणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ व्हायरल, तीन आरोपींना पोलिसांकडून अटक
Viral video PC twitter

Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात तरुण मंडळीनी कारच्या छातावर बसून दारू पित आहे. तरुणांनी दारूच्या नशेत रस्त्याच्या नियमांचे उल्लघंन केले आहे. नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून चांगलेच सुनावले आहे. या घटनेसंदर्भात तरुणांवर पोलीसांनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. गाझियाबाद येथी  कवी नगर परिसरातील  ACP अभिषेक श्रीवास्तव यांनी या तिघांना अटक केल्याप्रकरणी भाष्य केले आहे. त्याच बरोबर वाहन जप्त केली आहे आणि 10,000 रुपयांचा दंड आकरण्यात आला आहे. नेटकरींना या व्हिडिओला पाहून संताप व्यक्त केला आहे.

व्हिडिओ पाहा