Ghaziabad: भररस्त्यात दोन बैलांची झुंज, तरुणाचा थोडक्यात वाचला जीव (Wacth Video)

गाझियाबाद येथील केशव नगर कॉलनी येथे दोन भटके बैलांची झुंज झाली. भररस्त्यात दोन बैल एकमेकांसोबत भिडले आहे. या घटनेत एका तरुणाला दुखापत झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ghaziabad: भररस्त्यात दोन बैलांची झुंज, तरुणाचा थोडक्यात वाचला जीव (Wacth Video)
Gaziyabad PC TW

Ghaziabad: गाझियाबाद येथील केशव नगर कॉलनी येथे दोन भटक्या बैलांची झुंज झाली. भररस्त्यात दोन बैल एकमेकांसोबत भिडले आहे. या घटनेत एका तरुणाला दुखापत झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तरुण वेळीच दुकानाच्या आत शिरला त्यामुळे त्याचा थोडक्यात जीव वाचला आहे. नाहीतर दोन बैलांच्या झुंजात तरुणाने जीव गमावला असता. एका बैल दुसऱ्या बैलांच्या पोटात शिंगे मारत असल्याचे व्हिडिओत दिसले आहे. (हेही वाचा-नैनितालमध्ये कुत्र्यावर हल्ल्याच्या प्रयत्नात बिबट्या घरात शिरला; सीसीटीव्ही व्हिडिओ समोर)

(The above story first appeared on LatestLY on Aug 02, 2024 03:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).