Viral Video: मेरठमध्ये सलूनच्या नावाखाली सुरू होतं सेक्स रॅकेट, पोलिसांनी छापा टाकून 16 जणांना केली अटक; आरोपींमध्ये 6 कॉल गर्ल्सचाही समावेश
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गंगानगर भागात असलेल्या सलूनवर छापा टाकून सलून ऑपरेटर अहाना खानसह 16 जणांना अटक केली. या अटक करण्यात आलेल्यांमध्ये सहा कॉल गर्ल्सचाही समावेश आहे. बँक कर्मचाऱ्याने केलेल्या तक्रारीनंतर हे रॅकेट उघडकीस आले.
Viral Video: उत्तर प्रदेशच्या मेरठ पोलिसांनी एका सलूनच्या आडून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा खळबळजनक खुलासा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गंगानगर भागात असलेल्या सलूनवर छापा टाकून सलून ऑपरेटर अहाना खानसह 16 जणांना अटक केली. या अटक करण्यात आलेल्यांमध्ये सहा कॉल गर्ल्सचाही समावेश आहे. बँक कर्मचाऱ्याने केलेल्या तक्रारीनंतर हे रॅकेट उघडकीस आले. पीडित बँक कर्मचाऱ्याने पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यात त्याने आरोप केला की, अहाना खानने आपल्याला ब्लॅकमेल करून 3 लाख रुपये उकळले आणि आता ती आणखी 5 लाख रुपयांची मागणी करत आहे. जेव्हा पीडितेने पैसे देण्यास नकार दिला आणि पोलिसांची मदत मागितली तेव्हा अहानाने आपल्यावर बलात्काराचे खोटे आरोप केले.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अहाना खान हे रॅकेट सलूनच्या नावाखाली बऱ्याच दिवसांपासून चालवत होती आणि तिला ब्लॅकमेल करून अनेक लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळत होती. या सेक्स रॅकेटमध्ये आणखी काही बड्या नावांचाही सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून, त्यांचा तपास सुरू आहे.
बँक कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सलूनवर छापा टाकून सहा कॉल गर्ल्ससह एकूण 16 जणांना अटक केली. घटनास्थळावरून पोलिसांनी आक्षेपार्ह साहित्यही जप्त केले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अहाना खान हे रॅकेट सलूनच्या नावाखाली बऱ्याच दिवसांपासून चालवत होती आणि तिला ब्लॅकमेल करून अनेक लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळत होती. या सेक्स रॅकेटमध्ये आणखी काही बड्या नावांचाही सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून, त्यांचा तपास सुरू आहे.