⚡तामिळनाडूमध्ये डिझेल वाहून नेणाऱ्या मालगाडीला भीषण आग
By Bhakti Aghav
काही वेळातच ही आग अनेक डब्यांमध्ये पसरली. यामुळे परिसरात धुराचे लोट पसरले. मालगाडीतील आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. आग इतकी भीषण होती की संपूर्ण आकाशात फक्त धुराचे काळे ढग दिसत आहेत.