By Nitin Kurhe
प्रत्येक डावासोबत पंत नवनवीन विक्रम रचत आहे. लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावातही त्याने शानदार फलंदाजी करत 74 धावांची दमदार खेळी केली. जर पंतचा फॉर्म दुसऱ्या डावातही असाच कायम राहिला, तर तो रोहित शर्माचा एक मोठा विक्रम मोडून नवा इतिहास रचेल.
...