Uttar Pradesh Shocker: शाळेत मुख्यध्यापक आणि शिक्षिकाचे अश्लिल कृत्य, जौनपूर येथील घटना,  व्हिडिओ व्हायरल
teacher principal caught on camera PC TW

Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून लाजिरवाणी घटना समोर आली आहे. एका शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षिक शाळेत अश्लील कृत्य करताना कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना जौनपूर येथील कॉन्व्हेंट शाळेतील असल्याचे माहिती मिळत आहे. शिक्षक आणि मुख्यध्यापकांच्या पदाला काळीमा फासणारी ही घटना आहे. (हेही वाचा- देशी जूगाड वापरुन तरुणाने बनवली अनोखी बाईक, विना पेट्रोल दुचाकीचा व्हिडिओ व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यध्यापक आणि शिक्षक अश्लील कृत्य करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे शिक्षक आणि मुख्यध्यापक शाळेतील कार्यालयात अश्लिल कृत्य करत होते. जेथे महान व्यक्तीचे फोटो भिंतींवर लावलेले आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी कंमेट केले आहे. हा व्हिडिओ जौनपूर परिसरातील सर्वात नामांकित शाळेतील असल्याचे सांगत आहे. सात मिनीटांचा व्हिडिओमध्ये मुख्याध्यापक महिला शिक्षिकेसोबत अश्लील कृत्य करताना दिसत आहे. शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध असल्याचे वृत्त आहे.

या प्रकरणी अद्याप कोणतीही पोलिस कारवाई झालेली नाही. या घटनेबाबत एफआयआर किंवा तक्रार दाखल केलेला नाही. हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीचा असल्याचे नेटकरी सांगत आहे. शाळेतील या अश्लिल कृत्यांमुळे पालकांनी संताप व्यक्त करत मुलांच्या सुरक्षतेवर प्रश्न उभा केला आहे.