Share Market: सेन्सेक्स 80 हजार पार, निफ्टीनेही गाठला ऐतिहासिक उच्चांक
Representational Image (Credits: Wikimedia Commons)

शेअर बाजाराने बुधवारी नवा विक्रम रचला. शेअर बाजारात सेन्सेक्स 80 हजार पार गेला आहे. तर निफ्टीने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. शेअर बाजार सुरु होताच अवघ्या एका तासात सेन्सेक्सने 595 अंकानी उसळी घेतली. त्यामुळे सेन्सेक्सने 80,070 अंकावर पोहोचला आहे. तर निफ्टीमध्येही तेजी पाहायला मिळाली. अवघ्या एका तासात निफ्टीने 179 अंकानी उसळी घेत 24,302 अंकावर पोहोचला.

पाहा पोस्ट -