Reliance Declare Holiday On 22nd Jan: अयोध्या राम प्रतिष्ठापणा सोहळ्या निमित्त देशभरातील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कार्यालयांना सुट्टी
Ayodhya Ram Mandir (PC - ANI)

अयोध्या राम मंदिर प्रतिष्ठापणा सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी देशभरात पार पडत आहे. या सोहळ्यानिमित्त देशभरातील विविध कंपन्यांनी आपापल्या कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचाही समावेश आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, अयोध्या राम मंदिर 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स इंडस्ट्रीजने 22 जानेवारी रोजी देशभरातील त्यांच्या सर्व कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

एक्स पोस्