ओमिक्रॉन संसर्गाची भारतातील रूग्णसंख्या आज (23 डिसेंबर) 236 वर पोहचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार यामध्ये 104 जणांनी आजारावर मात केल्याचंही सांगण्यात आलं आहे. सध्या भारतात सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्र (65) आणि दिल्ली (64) असल्याची माहिती देण्यात आली आहे.
ANI Tweet
The total number of #Omicron cases in India rises to 236, of which 104 have recovered: Ministry of Health and Family Welfare #COVID19 pic.twitter.com/1JccWcCBlX
— ANI (@ANI) December 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)