Tripura, Meghalaya, Nagaland Election Results 2023 Live Streaming: मेघालय, नागालँड, त्रिपुरा निवडणूक निकाल लाईव्ह पाहा Aaj Tak and ABP News वर
Elections | (File Image)

मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकांची मतमोजणी आज (2 मार्च 2021) पार पडत आहे. मतमोजणी पूर्ण झाली तर अंतिम निकाल आजच जाहीर होईल. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर प्रथमच विधानसभा निवडणुका पार पडत असल्याने अवघ्या देशांचे लक्ष मेघालय (Meghalaya Assembly Election Result 2023), नागालँड (Nagaland Assembly Election Result 2023)आणि त्रिपुरा (Tripura Assembly Election Result 2023) विधानभेच्या मतमोजणीकडे लागले आहे. ईशान्येकडील राज्यांच्या या विधानसभा निवडणूक निकालाचे लाईव्ह स्ट्रिमींग (Northeast Assembly Election Result 2023 Live Streaming) आपण येथे पाहू शकता.

दरम्यान, नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये सकाळी 8 वाजलेपासून मतमोजणीस सुरुवात होईल. तिन राज्यांच्या मिळून 180 विधानसभा मतदारसंघात मतमोजणी पार पडणार आहे.

Aaj Tak वरील लाईव्ह स्ट्रीमिंग येथे पाहा

ABP News वरील लाईव्ह स्ट्रीमिंग येथे पाहा

राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो यात्रा' नंतर देशात पहिल्यांदाच पार पडत असलेल्या त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमधील विधानसभा निवडणुकांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (2 मार्च 2023) पार पडत आहे. आज सकाळी 8 वाजलेपासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे. तिन्ही राज्यांमध्ये मिळून एकूण 178 जागांसांठी निवडणूक पार पडली आहे. या जागांसाठी 16 आणि 27 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले आहे.