Nandkishore Chaturvedi चा शोध सुरू; महाराष्ट्रात अनेकदा समन्स देऊनही समोर न आल्याने आता उत्तर प्रदेशातील मथुरा मध्ये ईडी पथक दाखल
ED | File Image

Nandkishore Chaturvedi चा शोध सुरू आहे. महाराष्ट्रात अनेकदा समन्स देऊनही समोर न आल्याने आता उत्तर प्रदेशातील मथुरा मध्ये ईडी पथक दाखल झाले असून तेथेही तो सापडला नाही पण शोध सुरू असल्याचं ईडीने सांगितलं आहे.   सध्या नंदकिशोर चतुर्वेदी याच्याशी संबंध असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्याच्या 6.5 कोटीच्या संपत्तीवर टाच आणण्यात आली आहे.