येत्या 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगासनाचे आपल्या आयुष्यात किती महत्त्व पटवून देण्यासाठी योगाच्या विविध आसनांची ऑनलाईन सिरिज सुरु केली आहे. आज या सिरीजचा आठवा दिवस असून आज मोदींनी वक्रासन कसे करायचे आणि त्याचे फायदे काय याबाबत माहिती दिली आहे. सविस्तर माहितीसाठी पाहा हा व्हिडियो.
नरेंद्र मोदी यांचे ट्विट:
Have you ever practiced Vakrasana? Its advantages are numerous and long lasting.
Watch this video. #YogaDay2019 pic.twitter.com/XllWeXUkSC
— Narendra Modi (@narendramodi) June 12, 2019
मोदींच्या या योगा ऑनलाईन सिरीजचा लोकांना फायदा होणार असून हे नक्कीच त्याच्या आरोग्यासाठी हितावह आहे असे म्हणता येईल.