Close
Search

टीव्ही मालिका, सिनेमा यांची नावं इंग्रजी सोबत भारतीय भाषांमध्येही द्या - केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचा निर्मात्यांना सूचना

माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी आज (14 जून) दिलेल्या माहितीनुसार आता टेलिव्हिजन चॅनल्स आणि सिने निर्मात्यांना कार्यक्रम प्रसारणापूर्वी, दरम्यान किंवा शेवटी इंग्रजी सोबतच भारतीय भाषांमध्येही टायटल्स देण्याचा नवा नियम अस्तित्त्वात आणला आहे.

बातम्या टीम लेटेस्टली|

Information and Broadcasting Minister Prakash Javadekar (Photo Credits: PTI)
िडिओ" title="Viral Video: पूराच्या पाण्यासोबत वाहणाऱ्या मांजरीच्या पिल्लाला जीवदान, पाहा ह्रदयस्पर्शी व्हिडिओ" /> Viral Video: पूराच्या पाण्यासोबत वाहणाऱ्या मांजरीच्या पिल्लाला जीवदान, पाहा ह्रदयस्पर्शी व्हिडिओ
Close
Search

टीव्ही मालिका, सिनेमा यांची नावं इंग्रजी सोबत भारतीय भाषांमध्येही द्या - केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचा निर्मात्यांना सूचना

माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी आज (14 जून) दिलेल्या माहितीनुसार आता टेलिव्हिजन चॅनल्स आणि सिने निर्मात्यांना कार्यक्रम प्रसारणापूर्वी, दरम्यान किंवा शेवटी इंग्रजी सोबतच भारतीय भाषांमध्येही टायटल्स देण्याचा नवा नियम अस्तित्त्वात आणला आहे.

बातम्या टीम लेटेस्टली|
टीव्ही मालिका, सिनेमा यांची नावं इंग्रजी सोबत भारतीय भाषांमध्येही द्या - केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचा निर्मात्यांना सूचना
Information and Broadcasting Minister Prakash Javadekar (Photo Credits: PTI)

माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी आज (14 जून) दिलेल्या माहितीनुसार आता टेलिव्हिजन चॅनल्स आणि सिने निर्मात्यांना कार्यक्रम प्रसारणापूर्वी, दरम्यान किंवा शेवटी इंग्रजी सोबतच भारतीय भाषांमध्येही टायटल्स देण्याचा नवा नियम अस्तित्त्वात आणला आहे. या नियमाची माहिती  देताना इंग्रजीचं वावडं असल्याचा हा प्रकार नसून इंग्रजीसोबतच भारतीय भाषांचा प्रसार आणि त्यांचं अस्तित्त्व टिकून रहावं याकरिता नियम असल्याचा खुलासा करण्यात आला आहे.

ANI Tweet

टेलिव्हिजनवर कार्यक्रम प्रसारित करताना आता निर्मात्यांना संबंधित भाषेतच त्याच नाव देणं गरजेचं आहे. टीव्ही चॅनेलवर प्रसारित होणर्‍या अनेक कार्यक्रमाची नावं इंग्रजीमध्ये दाखवली जातात. मालिका किंवा संबंधित कार्यक्रम भारतीय भाषांमध्ये असूनही त्या भाषेमध्ये नावं उपलब्ध नसते. त्यामुळे आता चॅनेल्सनी संबंधित कार्यक्रमांची नावं भारतीय भाषांमध्ये ठेवण्यासाठी नवा नियम माहिती व प्रसारण विभागाने दिली आहे.

nvzz0/SrfRMJr868507nz0i0TfJK8kGpK/++urreruNwzct/viGRA8k924XzjKm4B8+P/2EsB/3Lqe/aY2rf6YDYO9+NIAGSi9/OmrUoxAIOwUu0IH4K6AB+Xe98FmwEQLEIAR1dMAO+u+DjAhhAwkQgBa68IUwjOGuYvgjSCUQhYlQ4QqNxUPbYYlgWyIVDslnAAxikIdIVN7q0DXEHLrOiEdMYg9tB0QsTaqJhxATFP8daD4pMmlmPmwZyv6HRT3gaYtcHKAXwUjFLP2pjFl8Ihq76EWRtZFY0oIj+eSIRjXWkYqqqpoe96jDNNZxWBADpPUSNcj6yYiBfTyiH/8IPCd9qZFO1KAmN3lJTHryk6AMpShHScpSmvKUqEylKlfJyla68pWwjKUsZ0nLWtrylrjMpS53ycte+vKXwAymMIdJzGIa85jITKYyl8nMZjrzmdCMpjSnSc1qWvOa2MymNrfJzW5685vgDKc4x0nOcprznOhMpzrXyc52uvOd8IynPOdJz3ra8574zKc+98nPfvrznwANqEAHStCCGvSgCE2oQhfK0IY69KEQjahEJ0qH0Ypa9KIYzahGN8rRjnr0oyANqUhHStKSmvSkKE2pSlfK0pa69KUwjalMZ0rTmtr0pjjNqU53ytOe+vSnQA2qUIdK1KIa9ahITapSl8rUpjr1qVCNqlSnStWqWvWqWM2qVrfK1a569atgDatYx0rWspr1rGhNq1rXyta2uvWtcI2rXOeKwwQAADs=" alt="PM Narendra Modi यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य विरोधकांनी समजून घेतले पाहिजे, Prakash Javadekar यांचे वक्तव्य">
राष्ट्रीय

PM Narendra Modi यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य विरोधकांनी समजून घेतले पाहिजे, Prakash Javadekar यांचे वक्तव्य

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change