देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली आहे. आज गुजरात आणि तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस झाला. गुजरातमधील भावनगर आणि तामिळनाडूच्या तिरुचिरापल्लीमध्ये जोरदार पाऊस झाला. देशातील अनेक शहरांमध्ये पावसामुळे तापमानात घट झाली आहे. जिथे पाऊस पडला तिथे लोकांना दिलासा मिळाला, पण राजस्थान, यूपी आणि दिल्लीत अजूनही तीव्र उष्मा आणि उष्णतेची लाट आहे. यासोबतच बिहारमधील लोकांना उष्णतेच्या लाटेचाही सामना करावा लागत आहे. येत्या काही दिवसांत तो देशातील इतर राज्यांतही दाखल होऊ शकतो. असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
पाहा पोस्ट -
#WATCH भावनगर, गुजरात: भावनगर के पालीताना में आज तेज बारिश हुई। pic.twitter.com/pBclsSKAh4
— ANI_HindiNews (@AHindinews) June 18, 2024
#WATCH तिरुचिरापल्ली, तमिलनाडु: शहर के कुछ हिस्सों में बारिश हुई। pic.twitter.com/AEOZ9712IZ
— ANI_HindiNews (@AHindinews) June 18, 2024