Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

मेघालयमध्ये आज दुपारी 04.07 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.0 इतकी मोजली गेली. गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. कधी अफगाणिस्तान, कधी काश्मीर तर कधी आसाम आणि पश्चिम बंगाल. अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात काल झालेल्या भूकंपामुळे किमान 2000 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

पाहा पोस्ट -