Presidential Election 2022:  राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपती मुर्मू यांना 540 तर यशवंत सिन्हा यांना 208 मते
Draupadi Murmu-Yashwant Sinha (PC - Twitter)

राष्ट्रपती पदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना 540 मतांसह विजयाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. तर, युपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना 208 मते मिळाली आहेत. आतापर्यंत 15 मते अवैध