नोएडा येथील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी आंदोलन सुरु केले आहे. भटक्या कुत्र्याने दोन दिवसांपूर्वीच एका लहान मुलाचाचावा घेतला. त्यानंतर आणखी एका महिलेवर हल्ला केला होता. ही घटना क्रॉसिंग रिपब्लिकमधील पंचशील वेलिंग्टन सोसायटीमध्ये घडली. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी हे आंदोलन सुरु केले. कुत्र्याच्या हल्ल्याची घटना सोशल मीडियावरही व्हायरल झाली होती.
#Ghaziabad: पंचशील वेलिंगटन सोसायटी के बाहर हुआ हंगामा, लोग धरने पर बैठे।
सोसायटी में कुत्ते ने एक ढाई साल के बच्चे को काटा, जिसकी हालत गंभीर है। कुछ दिन पहले एक महिला पर भी किया था हमला।
प्रशासनिक अधिकारी मौके पर लोगों को समझाने की कोशिश कर रहे हैं।#Dog #UttarPradesh pic.twitter.com/mKDkeU9wxe
— UP Tak (@UPTakOfficial) November 9, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)