RRB Group D Exam Result 2019 Mumbai: रेल्वेमध्ये भरतीसाठी देशभरातून इच्छुकांनी परीक्षा दिली होती. आज अखेर मुंबईसह देशातील विविध भागाचे निकाल जाहीर करण्यात सुरुवात झाली आहे. ऑनलाईन माध्यमातून निकाल जाहीर करण्यात आल्याने वेबसाईट हँग होत असल्याची तक्रार पुढे आली आहे. देशभरातून सुमारे 1.88 लाख RRB Group D PET exam साठी उत्तीर्ण झाले आहेत.
कुठे आणि कसा पहाल निकाल?
मुंबई विभागाचा निकाल पाहण्यासाठी http://www.rrbmumbai.gov.in या अधिकृत वेब साईटवर क्लिक करा.
ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी तुमचा रोल नंबर/ रजिस्ट्रेशन नंबर टाईप करा.
RRB वेबसाइट्स
अहमदाबाद www.rrbahmedabad.gov.in
अजमेर www.rrbajmer.gov.in
इलाहाबाद www.rrbald.gov.in
बेंगळुरू www.rrbbnc.gov.in
भोपाळ www.rrbbpl.nic.in
भुवनेश्वर www.rrbbbs.gov.in
बिलासपुर www.rrbbilaspur.gov.in
चेन्नई www.rrbchennai.gov.in
चंडीगढ़ www.rrbcdg.gov.in
गोरखपुर www.rrbgkp.gov.in
गुवाहाटी www.rrbguwahati.gov.in
जम्मू www.rrbjammu.nic.in
कोलकाता www.rrbkolkata.gov.in
मालदा www.rrbmalda.gov.in
मुंबई www.rrbmumbai.gov.in
मुजफ्फरपूर www.rrbmuzaffarpur.gov.in
पटना www.rrbpatna.gov.in
रांची www.rrbranchi.gov.in
सिकंदराबाद www.rrbsecunderabad.nic.in
सिलीगुढी www.rrbsiliguri.org
तिरुवनंतपुरम www.rrbthiruvanthapuram.gov.in
जर विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये पास झाला असेल. तर त्यांना शारिरीक चाचणी द्यावी लागेल. ज्याला फिजिकल एंड्योरेंस टेस्ट असं म्हणतात. ग्रुप डी च्या 60 हजार पेक्षा जास्त पदांसाठी भरती उमेदवारांची भरती होणार आहे.