ISRO Recruitment 2021: इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गेनाइजेशन मध्ये नोकरची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार इस्रोने ज्युनिर फेलो पदासाठी नोकर भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांन iirs.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज दाखल करता येणार आहे. उमेदवरांनी लक्षात ठेवावे की, या पदांवर अर्ज करता नोटिफिकेशन नीट वाचावे. त्यानुसारच उमेदवारांनी अर्ज करावा. तसेच अर्जात कोणतीही चूक झाल्यास अर्ज स्विकारला जाणार नाही आहे.(SSC कडून CGL,CHSL परिक्षांचं वेळापत्रक जाहीर; इथे पहा संपूर्ण डेट शीट)
इस्रोने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, प्रत्येक पदासाठी विशिष्ट पोस्ट कोड निर्धारित करण्यात आला आहे. तर कोडनुसार, जेआरएफ 66,68,70,71 च्या उमेदवारांना इंटरव्यूसाठी 22 ऑक्टोंबरला सकाळी 8.30 वाजता बोलावले जाणार आहे. तसेच जेआरएफ 66 कोड असणाऱ्या उमेदवारांना 25-26 ऑक्टोंबरला सकाळी 8.30 वाजता इंटरव्यू घेतला जाईल. नोकर भरती संदर्भातील अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.(IOCL Recruitment 2021: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 469 अॅप्रेंटिस पदांची भरती, 25 ऑक्टोबरपर्यंत करू शकतात अर्ज)
उमेदवारांनी जेआरएफ कोडच्या नुसार वॉक इन इंटरव्यूसाठी IIRS सिक्युरिटी रिसेप्शन, IIRSISRO/DOS, 4 कालिदास रोड, देहरादून-2480011 येथे निर्धारित वेळेत पोहचावे. तसेच आपल्यासोबत महत्वाचे कागदपत्र सुद्धा घेऊन येणे अनिवार्य असणार आहे.