Delhi Fire News

Delhi Fire News: दिल्लीतील शकरपूर परिसरात सोमवारी रात्री एका इमारतीला आग आगली. आगीची घटना समजताच अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. आगीत एका महिलेचा मृत्यू झाला आहे.तर इमारतीतून 26 लोकांना या आगीतून वाचवण्यात आले आहे. मंगळवारी पहाटेपर्यत आग आटोक्यात आली अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.