ठळक बातम्या

Stampede at Jagannath Rath Yatra: ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ रथयात्रेदरम्यान श्री गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी; किमान 3 जणांचा मृत्यू, 50 जखमी

Prashant Joshi

रथयात्रेदरम्यान, भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी शुभद्रा यांच्या मूर्ती घेऊन जाणारे तीन भव्य रथ, भाविकांच्या प्रचंड गर्दीने ओढले जातात. पवित्र रथांना गुंडीचा मंदिरात नेले जाते. जगन्नाथ मंदिरात परतण्यापूर्वी तिन्ही देवता तिथे एक आठवडा घालवतात.

Mid-Air Chaos on Air India Express Flight IX-196: मद्यधुंद प्रवाशाची एअर होस्टेसला छेडछाड; जयपूर विमानतळावर CISF ने केली अटक

Jyoti Kadam

दुबईहून जयपूरला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमान IX-196 मध्ये एका मद्यधुंद प्रवाशाने एका महिला क्रू मेंबरचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली.

Najmul Hossain Shanto Steps Down as Test Captain of Bangladesh: श्रीलंकेसोबतच्या पराभवानंतर नजमुल हुसेन शांतोने सोडले कर्णधारपद; बांगलादेश संघाला आणखी एक मोठा धक्का

Jyoti Kadam

श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या कसोटी कर्णधारपदावरून नजमुल हुसेन शांतो यांनी राजीनामा दिला आहे.

Automatic Weather Station: आता राज्यातील प्रत्येक गावात बसवली जाणार स्वयंचलित हवामान केंद्र; शेतकऱ्यांना मिळणार मोठी मदत

Prashant Joshi

केंद्र सरकारच्या वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डेटा सिस्टम (WINDS) प्रकल्पांतर्गत, महाराष्ट्र सरकारने राज्यातील प्रत्येक गावात स्वयंचलित हवामान केंद्र (AWS) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

Stray Dog Attack Caught on Camera in Udaipur: उदयपूरमध्ये 8 वर्षाच्या मुलावर कुत्र्यांचा हल्ला; चिमुरडा गंभीर जखमी (Video)

Jyoti Kadam

उदयपूरच्या खारोल कॉलनीमध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळीने एका मुलावर हल्ला करून जखमी केले. मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेचा सीसीटीव्ही देखील समोर आला आहे.

Mysuru Tiger Deaths: कर्नाटकातील नर महादेश्वर वन्यजीव अभयारण्यात आढळले 5 मृत वाघ; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश (Video)

Jyoti Kadam

एमएम हिल्स वन्यजीव अभयारण्याच्या हुग्याम रेंजमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृतांमध्ये पाच वाघ, एक मादा आणि चार शावकांचा समावेश आहे. उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Maharashtra Weather Forecast: कोकण किनारपट्टी जवळ 28 जून ला उंच लाटा उसळण्याचा अंदाज

Dipali Nevarekar

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 24 तासासाठी रायगड, रत्नागिरी हे जिल्हे व पुणे घाट, सातारा घाट या परिसरासाठी ऑरेंज अलर्ट आहे.

World Police & Fire Games 2029: भारत 2029 मध्ये वर्ल्ड पोलिस आणि फायर गेम्सचे यजमानपद भूषवणार, अहमदाबादमध्ये होणार भव्य स्पर्धा

Nitin Kurhe

बर्मिंगहॅम येथील बॉलरूम-ए येथील बीजेसीसी, ईस्ट हॉल येथे झालेल्या समारंभात या ऐतिहासिक घोषणेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भारत आणि व्हिएतनाम यांच्यात चुरशीची लढत झाली, परंतु अखेर महासंघाने भारताच्या बाजूने निकाल दिला. ही कामगिरी भारतासाठी अत्यंत गौरवाची असून, देशात प्रथमच ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.

Advertisement

Rohit Sharma Video: ‘त्यांनी आपली 19 नोव्हेंबरची रात्र खराब केली’, रोहित शर्माचं भावनिक वक्तव्य, व्हिडिओ झाला व्हायरल

Nitin Kurhe

स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना रोहित म्हणाला, 'राग सगळ्यांच्या मनात होता... त्यांनी 19 नोव्हेंबरची रात्र खराब केली होती, आमचं नाही तर संपूर्ण देशाचं.' हसत-हसत रोहित पुढे म्हणाला, 'असं असताना ऑस्ट्रेलियालाही एक गिफ्ट मिळायला हवं होतं.' यावेळी भारताने टी-20 विश्वचषक सामन्यात ऑस्ट्रेलियाला 24 धावांनी पराभूत केलं.

Pandharpur Ashadhi Wari 2025: ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं अभ्यंग स्नान नीरा नदीच्या काठावर संपन्न

Dipali Nevarekar

आज ज्ञानोबांची पालखी लोणंद येथे मुक्कामी आहे. 6 जुलैला साठी लाखो भाविक सध्या पंढरी कडे मार्गक्रमण करत आहेत.

India Beats Pakistan To Win Gold in Asian Squash Doubles Championship 2025: आशियाई स्क्वॅश दुहेरी स्पर्धेत भारताने पाकिस्तानला हरवून जिंकले सुवर्णपदक, अभय सिंग आणि वेलवन सेथिलकुमार यांनी रचला इतिहास

Jyoti Kadam

आशियाई स्क्वॅश दुहेरी स्पर्धेत 2025 च्या रोमांचक अंतिम सामन्यात, भारताच्या अभय सिंग आणि वेलवन सेथिलकुमार यांच्या जोडीने पाकिस्तानच्या नूर जमान आणि नासिर इक्बाल यांच्या जोडीला हरवून सुवर्णपदक जिंकले.

चोरट्यांचा कहर! विमानात प्रवाशाकडून लाईफ जॅकेटची चोरी; IndiGo Flight मधील व्हिडिओ व्हायरल (Video)

Jyoti Kadam

विमानात एका प्रवाशाने लाईफ जॅकेटची चोरी केल्याचे समोर आले आहे. त्याला त्याची बॅग उघडण्यास सांगताच चोरी केलेले लाईफ जॅकेट पुन्हा मिळाले.

Advertisement

MLC 2025 Live Streaming in India: सिएटल ऑर्कास विरुद्ध सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स; मेजर लीग क्रिकेट सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट पहाण्यासाठी हे जाणून घ्या

Jyoti Kadam

मेजर लीग क्रिकेट 2025 आवृत्तीच्या 16 व्या सामन्यात सिएटल ऑर्कास विरुद्ध सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सचा सामना होईल. लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पहाल हे पर्याय जाणून घेण्यासाठी खाली स्क्रोल करा.

Mumbai High Tide Today: मुंबई मध्ये आज यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात मोठी भरती; बीएमसी चे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Dipali Nevarekar

आज दुपारी 12.55 ला भरती असून भरतीच्या लाटा 4.75 मीटर पर्यंत उसळण्याची शक्यता आहे.

Maharashtra Electricity Rates: महाराष्ट्रातील वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी; पहिल्या वर्षी 10 टक्के आणि 5 वर्षांत 26 टक्के वीजदर होणार कमी

Prashant Joshi

साधारणत: पूर्वीचा काळ पाहिला तर 10 टक्के वीजदरवाढीच्या याचिका सादर व्हायच्या. पण, राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीजदर कमी करण्यासाठी याचिका केली. त्यावरच हा आदेश एमईआरसीने दिला.

CBSE Class 10 Exam Update: सीबीएसई बोर्ड 2026 पासून दोनदा घेणार दहावीची परीक्षा

Dipali Nevarekar

विद्यार्थी एक किंवा दोन्ही परीक्षा देणं निवडू शकतात. दुसर्‍यांदा घेतली जाणरी परीक्षा ही पूरक/सुधारणा परीक्षा अशा स्वरूपात असणार आहे.

Advertisement

आषाढी एकादशी च्या पार्श्वभूमीवर LTT–Solapur आणि Solapur–Daund मार्गावर मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या वाढवल्या; पहा वेळा, तिकीट बुकिंग अपडेट्स

Dipali Nevarekar

लोकमान्य टिळक टर्मिनस-सोलापूर दरम्यान च्या ट्रेनची बुकींग 26 जून पासून विशेष दरात सुरू होणार आहे. प्रवासी ऑनलाईन, ऑफलाईन माध्यमातून ती बुकिंग करू शकणार आहे.

Shubhanshu Shukla’s First Message From Space: '41 वर्षांनंतर भारत पुन्हा अवकाशात...' प्रवासादरम्यान स्पेस मधून शुभांशू शुक्ला यांचा भावनिक संदेश (Watch Video)

Dipali Nevarekar

अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी सांगितले की विमान पृथ्वीभोवती4.5 किमी प्रति सेकंद वेगाने उड्डाण करत होते.

Axiom 4 Mission Lifts Off: 'नासा' च्या केनेडी स्पेस सेंटर येथून Axiom 4 चे उड्डाण; भारताचे आयएएफ ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला मोहिमेचे पायलट

Dipali Nevarekar

Axiom 4 या मोहिमेचे नेतृत्व अमेरिकेच्या कमांडर पेगी व्हिटसन करत आहेत, तर भारताचे आयएएफ ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे मिशन पायलट आहेत

SL vs BAN 2nd Test 2025 Toss Update: बांगलादेशने नाणेफेक जिंकली; फलंदाजीसाठी उतरण्याचा निर्णय

Jyoti Kadam

श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात आज दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. पावसामुळे पहिला अनिर्णित राहिला. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे.

Advertisement
Advertisement