Fire at Paper Mill In Tadkeshwar GIDC: सुरतमधील ताडकेश्वर जीआयडीसीमधील पेपर मिलमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू
आगीची माहिती मिळताच सुमिलॉन आणि टोरेंट पॉवरच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Fire at Paper Mill In Tadkeshwar GIDC: मंगळवारी सुरतच्या ताडकेश्वर जीआयडीसी परिसरात असलेल्या हरे कृष्णा पेपर मिलमध्ये भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच सुमिलॉन आणि टोरेंट पॉवरच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आयएएनएस वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, कारखान्याच्या परिसरातून काळा धूर निघताना दिसत आहे.
ताडकेश्वर जीआयडीसीमधील पेपर मिलमध्ये भीषण आग, पहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement