Maharashtra Weather Forecast: कोकण किनारपट्टी जवळ 28 जून ला उंच लाटा उसळण्याचा अंदाज

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 24 तासासाठी रायगड, रत्नागिरी हे जिल्हे व पुणे घाट, सातारा घाट या परिसरासाठी ऑरेंज अलर्ट आहे.

महाराष्ट्रात सध्या पावसाचा जोर वाढला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 24 तासासाठी रायगड, रत्नागिरी हे जिल्हे व पुणे घाट, सातारा घाट या परिसरासाठी ऑरेंज अलर्ट  आहे. तर उद्याच्या हवामान अंदाजामध्ये  कोकण किनारपट्टीला उधाण येणार असल्याचा अंदाज आहे. यामध्ये 3.5 ते 4.5 मीटर उंचीच्या लाटा उसळतील असा इशारा दिला असून लहान होड्यांनी समुद्रात जाऊ नये. असेही सांगण्यात आले आहे.

कोकण किनारपट्टीजवळ लाटा उसळण्याचा अंदाज

View this post on Instagram

A post shared by MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr)

मुंबई मधील हवामान अंदाज

Windy: Wind map & weather forecast

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement