Axiom 4 Mission Lifts Off: 'नासा' च्या केनेडी स्पेस सेंटर येथून Axiom 4 चे उड्डाण; भारताचे आयएएफ ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला मोहिमेचे पायलट
Axiom 4 या मोहिमेचे नेतृत्व अमेरिकेच्या कमांडर पेगी व्हिटसन करत आहेत, तर भारताचे आयएएफ ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे मिशन पायलट आहेत
अमेरिकेतील फ्लोरिडा येथील च्या केनेडी स्पेस सेंटर येथून Axiom 4 Mission चे उड्डाण झाले. भारताचे आयएएफ ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे या मोहिमेचे पायलट आहेत. Falcon 9 rocket वरून नवीन स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयानातून International Space Station (ISS) ला जात आहे. या मोहिमेचे नेतृत्व अमेरिकेच्या कमांडर पेगी व्हिटसन करत आहेत, तर भारताचे आयएएफ ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे मिशन पायलट आहेत आणि हंगेरियन अंतराळवीर टिबोर कापू आणि पोलंडचे Slawosz Uznanski-Wisniewski हे मिशन तज्ञ आहेत. नक्की वाचा: NASA च्या Private Axiom Mission 4 चं नेतृत्त्व करणार Wing Commander Shubhanshu Shukla .
Axiom 4 Mission चे उड्डाण
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
Jalgaon-Surat Goods Train Derails: अमळनेर रेल्वे स्थानकात जळगाव-सूरत मालगाडी घसरली, वाहतूक विस्कळीत; पहा कोणत्या गाड्या वळवल्या, कोणत्या रद्द ?
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Advertisement
Advertisement