Shubhanshu Shukla’s First Message From Space: '41 वर्षांनंतर भारत पुन्हा अवकाशात...' प्रवासादरम्यान स्पेस मधून शुभांशू शुक्ला यांचा भावनिक संदेश (Watch Video)
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी सांगितले की विमान पृथ्वीभोवती4.5 किमी प्रति सेकंद वेगाने उड्डाण करत होते.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) Axiom-4 mission साठी ऐतिहासिक अंतराळ प्रवासाला निघालेले भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी भारतासाठी त्यांचा पहिला मेसेज स्पेस मधूनशेअर केला आहे. काही वेळापूर्वीच त्यांचं यान केनेडी स्पेस सेंटर मधून अंतराळात सोडण्यात आले आहे. त्यानंतर , जे या मोहिमेचे पायलट देखील आहेत, त्यांनी हिंदी भाषेतून मेसेज दिला आहे. यात त्यांनी राष्ट्राला "नमस्कार" म्हणत अभिवादन केले. त्यांच्या खांद्यावरील तिरंगा त्यांना आठवण करून देतो की त्यांचे राष्ट्र त्यांच्या अंतराळ प्रवासात त्यांच्यासोबत आहे. त्यांनी सांगितले की विमान पृथ्वीभोवती4.5 किमी प्रति सेकंद वेगाने उड्डाण करत होते.नक्की वाचा: NASA च्या Private Axiom Mission 4 चं नेतृत्त्व करणार Wing Commander Shubhanshu Shukla .
शुभांशू शुक्ला यांचा मेसेज
Advertisement
संबंधित बातम्या
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Neeraj Chopra Lieutenant Colonel Rank: नीरज चोप्राला भारतीय प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी प्रदान; झाला एलिट यादीत सामील
Dog Attack In Ahmedabad: रॉटविलर कुत्र्याचा 4 महिन्यांच्या मुलीवर हल्ला; चिमुरडीचा मृत्यू, पहा व्हिडिओ
IPL 2025 च्या वेळापत्रकाबाबत राजीव शुक्ला यांनी दिले नवीन अपडेट, जाणून घ्या काय म्हणाले ते
Advertisement
Advertisement
Advertisement