IND vs ENG 1st Test Day 5 Live Score Update: जडेजाने कर्णधार स्टोक्सला केले बाद, लीड्स कसोटी एका रोमांचक वळणावर
टीम इंडियाने पहिल्या डावाच्या आधारे 6 धावांची आघाडी घेत दुसऱ्या डावात इंग्लंडसमोर 371 धावांचे लक्ष्य ठेवले. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडची पाचवी विकेट पडली आहे. भारताला विजयासाठी अजून पाच विकेटची गरज आहे. इंग्लंडचा स्कोर 305/5
India National Cricket Team vs England National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना (IND vs ENG 1st Test 2025) 20 जून (शुक्रवार) पासून लीड्समधील हेडिंग्ले ग्राउंड्सवर खेळला जात आहे. आज सामन्याचा शेवटचा दिवस आहे. त्याआधी, भारताने पहिल्या डावात 471 धावा केल्या. भारताच्या 471 धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा पहिला डाव 465 धावांवर आटोपला. त्यानंतर टीम इंडियाने पहिल्या डावाच्या आधारे 6 धावांची आघाडी घेत दुसऱ्या डावात इंग्लंडसमोर 371 धावांचे लक्ष्य ठेवले. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडची पाचवी विकेट पडली आहे. भारताला विजयासाठी अजून पाच विकेटची गरज आहे. इंग्लंडचा स्कोर 305/5
Tags
BCCI
Cricket News
Cricket Practice Video
Cricket Training Session
England
england national cricket team
England National Cricket Team vs India National Cricket Team
England Tour 2025
England vs India
England vs India Test
England vs Team India
INDIA NATIONAL CRICKET TEAM
India vs England
Indian Cricket Team
Indian Cricket Updates
Lord's Cricket Ground
Shubman Gill
Shubman Gill Captain
Team India
Test Series 2025
इंग्लंड
इंग्लंड दौरा 2025
इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ
भारतीय क्रिकेट अपडेट
भारत विरुद्ध इंग्लंड
क्रिकेट बातम्या
टीम इंडिया
कसोटी मालिका 2025
भारतीय क्रिकेट संघ
भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ
लॉर्ड्स क्रिकेट मैदान
शुभमन गिल कर्णधार
शुभमन गिल
India National Cricket Team vs England National Cricket Team
Jasprit Bumrah
Yashasvi Jaiswal
Harry Brook
Ollie Pope
KL Rahul
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ
जसप्रीत बुमराह
यशस्वी जयस्वाल
हॅरी ब्रुक
ऑली पोप
केएल राहुल
ऋषभ पंत
Rushabh Pant
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement
Advertisement