India Beats Pakistan To Win Gold in Asian Squash Doubles Championship 2025: आशियाई स्क्वॅश दुहेरी स्पर्धेत भारताने पाकिस्तानला हरवून जिंकले सुवर्णपदक, अभय सिंग आणि वेलवन सेथिलकुमार यांनी रचला इतिहास

आशियाई स्क्वॅश दुहेरी स्पर्धेत 2025 च्या रोमांचक अंतिम सामन्यात, भारताच्या अभय सिंग आणि वेलवन सेथिलकुमार यांच्या जोडीने पाकिस्तानच्या नूर जमान आणि नासिर इक्बाल यांच्या जोडीला हरवून सुवर्णपदक जिंकले.

PC-X

Asian Squash Doubles Championship 2025: आशियाई स्क्वॅश दुहेरी स्पर्धेत 2025 च्या रोमांचक अंतिम सामन्यात, भारताच्या अभय सिंग (Abhay Singh) आणि वेलवन सेथिलकुमार (Velavan Sethilkumar) यांच्या जोडीने पाकिस्तानच्या नूर जमान आणि नासिर इक्बाल यांच्या जोडीला हरवून सुवर्णपदक जिंकले. पुरुष दुहेरीच्या या हाय-व्होल्टेज सामन्यात, भारतीय जोडीने 2-1 असा विजय मिळवून इतिहास रचला.

पाकिस्तानला हरवून भारताने सुवर्णपदक जिंकले

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement