Pandharpur Ashadhi Wari 2025: ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं अभ्यंग स्नान नीरा नदीच्या काठावर संपन्न
आज ज्ञानोबांची पालखी लोणंद येथे मुक्कामी आहे. 6 जुलैला साठी लाखो भाविक सध्या पंढरी कडे मार्गक्रमण करत आहेत.
संत ज्ञानेश्वरांच्या पालखीमधील एक नयनरम्य आणि तितकाच भक्तीपूर्ण सोहळा म्हणजे माऊलींच्या पादुकांचं नीरा स्नान. आज नीरा नदी मध्ये हा सोहळा संपन्न झाला आहे. भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत माऊलींच्या पादुकांना आज (26 जुलै) नीरा स्नान घालण्यात आले आहे. आज ज्ञानोबांची पालखी लोणंद येथे मुक्कामी आहे. 6 जुलैला साठी लाखो भाविक सध्या पंढरी कडे मार्गक्रमण करत आहेत. नक्की वाचा: Ashadhi Wari 2025: आषाढी वारीत दगडूशेठ मंदिरात पालख्यांचा स्वागत सोहळा ते वाखरीत चिखल खेळणं वारकर्यांच्या या 6 परंपरा देतील डोळ्यांचं पारण फेडणारे अनुभव.
नीरा स्नान संपन्न
View this post on InstagramA post shared by Sakal News (@sakalmedia)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Olivia 2025: ओडिशाच्या रुषिकुल्या नदीमुखी 6.98 लाख ऑलिव्ह रिडले कासवांनी विक्रमी अंडी घालण्याची नोंद
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Car Plunges Into Chaliyar River: चालकाने रिव्हर्स गियर टाकला अन्...कार फेरीत चढण्याऐवजी थेट नदीत कोसळली; पहा व्हिडिओ
Subbanna Ayyappan Death: पद्मश्री विजेते, माजी आयसीएआर महासंचालक सुब्बान्ना अय्यप्पन यांचा मृत्यू; कावेरी नदीत आढळला मृतदेह
Advertisement
Advertisement