ठळक बातम्या

IPL Mega Auction 2025: आयपीएल लिलावासाठी मल्लिका सागरकडे मोठी जबाबदारी, खेळाडूंसाठी लावणार बोली

Nitin Kurhe

मल्लिका आयपीएल मेगा लिलाव होस्ट करताना दिसणार आहे. ही काही पहिलीच वेळ नाही जेव्हा मल्लिका सागर आयपीएल लिलावात लिलावदाराची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. याआधीही ती आयपीएल 2024 मध्ये लिलाव होस्ट करताना भूमिकेत दिसली होती.

Tilak Verma Century: संजूनंतर तिलक वर्माचे शानदार अर्धशतक, दोघांची तुफान फटकेबाजी

Nitin Kurhe

भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. संजू सॅमसननंतर तिलक वर्माने शानदार अर्धशतक झळकावले आहे.

Sanju Samson Half Century: संजू सॅमसनने झळकावले दमदार अर्धशतक, भारताची धावसंख्या 100 च्या पुढे

Nitin Kurhe

पहिल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या संजू सॅमसनने शेवटच्या सामन्यात अर्धशतक झळकावले आहे. त्याने 28 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या.

Woman's Right to Work: पत्नीला नोकरी सोडण्यास भाग पाडणे म्हणजे 'क्रूरता'; उच्च न्यायालयाने दिली घटस्फोटाला मंजुरी

Prashant Joshi

इंदूरमधील एका सरकारी विभागात व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेने तिच्या पतीविरोधात कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. तिने आरोप केला होता की, तिचा नवरा तिला नोकरी सोडून भोपाळमध्ये राहण्यासाठी मानसिक त्रास देत आहे.

Advertisement

IPL Mega Auction 2025 Players List: आयपीएल लिलावातून 1 हजार खेळाडू बाहेर! आता 'या' 574 खेळाडूंवर लावली जाणार बोली

Nitin Kurhe

आयपीएल मेगा लिलावासाठी एकूण 574 खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत. ज्यामध्ये 48 कॅप्ड भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. याशिवाय 318 अनकॅप्ड भारतीय खेळाडू असतील. आयपीएल मेगा लिलावासाठी 193 विदेशी अनकॅप्ड खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत.

IND vs SA 4th T20I Live Score Update: टीम इंडियाला पहिला मोठा झटका, 36 धावांच्या दमदार खेळी नंतर अभिषेक बाद

Nitin Kurhe

तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 11 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेची कमान एडन मार्करामच्या खांद्यावर आहे. तर टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे.

Australia vs Pakistan T20I Stats: टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांच्या आकडेवारी एक नजर

Nitin Kurhe

पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान संघाचा 29 धावांनी पराभव केला आहे. यासह ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाची कमान जोश इंग्लिसच्या खांद्यावर आहे. तर पाकिस्तानचे नेतृत्व मोहम्मद रिझवानकडे आहे.

Ban ISKCON or We Will Kill Devotees: 'इस्कॉनवर बंदी घाला नाहीतर आम्ही भाविकांना मारून टाकू'; इस्लामी गटाचा Muhammad Yunus सरकारला अल्टिमेटम (Video)

Prashant Joshi

इस्लामिक संघटना हेफाजत-ए-इस्लामने शुक्रवारी रॅली काढली. संघटनेने रॅलीत हिंसक घोषणाबाजी करत बांगलादेशच्या अंतरिम सरकारला इशारा दिला. इस्कॉनचा हिंदूंविरोधात भडकाऊ वक्तव्य करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Advertisement

IND vs SA 4th T20I Toss Update: निर्णायक सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

Nitin Kurhe

तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 11 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेची कमान एडन मार्करामच्या खांद्यावर आहे.

Jeff Bezos and Lauren Sanchez Wedding: ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यंदाच्या ख्रिसमसमध्ये दुसऱ्यांदा अडकणार विवाहबंधनात; लॉरेन सांचेझशी बांधणार लग्नगाठ- Reports

Prashant Joshi

60 वर्षीय जेफ बेझोस सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती 235 अब्ज डॉलर्स आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, बेझोसच्या संपत्तीत यावर्षी 57.7 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

New Zealand Announces Test Squad For England Series: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड संघ जाहीर, केन विल्यमसनचे पुनरागमन

Nitin Kurhe

न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका 28 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या 3 सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आपला संघ जाहीर केला आहे.

South Africa vs India T20 Stats: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील निर्णायक टी-20 सामन्याला थोड्याच वेळात होणार सुरुवात, जाणून घ्या कधी अन् कुठे तुम्ही पाहणार विनामूल्य सामना

Nitin Kurhe

दोन्ही संघांमधील हा सामना जोहान्सबर्ग येथील वाँडरर्स स्टेडियमवर रात्री 8.30 वाजता होणार आहे. तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 11 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे.

Advertisement

Woman Kills Daughter Over Superstition: झारखंडमध्ये अंधश्रद्धेपोटी आईने केली पोटच्या मुलीची हत्या; काळीज चिरून खाल्ले, पोलिसांकडून अटक

Prashant Joshi

घरापासून दोन किलोमीटर अंतरावर गीता देवी हिने आपल्या मुलीचे हत्या केली. ही महिला आपल्या मुलीला घरापासून दूर सिकनी बारवधोडा जंगलाजवळच्या निर्जन ठिकाणी घेऊन गेली. या ठिकाणी तिने मंत्रोच्चार सुरु केला. त्यानंतर तिने मुलीला विवस्त्र केले, त्यानंतर स्वतःही नग्न होऊन बांगड्या, कपडे व इतर साहित्य घेऊन पूजा सुरु केली.

Team India vs South Africa, 4th T20I Johannesburg Stats: जोहान्सबर्गमध्ये टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेची 'अशी' आहे कामगिरी, वाँडरर्स स्टेडियमच्या आकडेवारीवर एक नजर

Nitin Kurhe

दोन्ही संघांमधील हा सामना जोहान्सबर्ग येथील वाँडरर्स स्टेडियमवर रात्री 8.30 वाजता होणार आहे. तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 11 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे.

IND vs SA 4th T20I Match Key Players: दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया उतरणार मैदानात, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर

Nitin Kurhe

दोन्ही संघांमधील हा सामना जोहान्सबर्ग येथील वाँडरर्स स्टेडियमवर रात्री 8.30 वाजता होणार आहे. तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 11 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे.

Champions Trophy 2025: पाकिस्तानला मोठा झटका; चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 Pok मध्ये जाणार नाही, ICC चा मोठा निर्णय

Prashant Joshi

पाकिस्तानने ट्रॉफीच्या दौऱ्याची घोषणा करताच बीसीसीआयने आक्षेप घेतला आणि आयसीसीने यावर तात्काळ कारवाई करत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ट्रॉफी कोणत्याही वादग्रस्त ठिकाणी नेण्यास मनाई केली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या या कृतीमुळे भारतासह टीम इंडियाचे चाहते आणखी संतप्त झाले होते.

Advertisement

IND vs SA 4th T20I 2024: चौथ्या टी-20 सामन्यात 'हा' खेळाडू करु शकतो पदार्पण, सूर्यकुमार यादव संधी देणार का?

Nitin Kurhe

सध्या मालिकेतील तीन सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 2 सामने टीम इंडियाने आणि एक सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला आहे. आता मालिकेतील शेवटचा सामना आज रात्री साडेआठ वाजता होणार आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका 3-1 ने जिंकायची आहे, तर दक्षिण आफ्रिकेला मालिका 2-2 ने संपवायची आहे.

IND vs SA 4th T20I Pitch Report: आजच्या सामन्यात कोणाचे असणार वर्चस्व फलंदाज की गोलंदाज? जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल

Nitin Kurhe

मालिकेतील पहिल्या सामन्यात पाहुण्या भारतीय क्रिकेट संघाने बाजी मारली होती, तर दुसऱ्या टी-20 सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाने टीम इंडियाचा पराभव केला होता. यानंतर तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 11 धावांनी पराभव करत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली.

Amit Shah's Bag Check By EC: निवडणूक अधिकाऱ्यांकडून हिंगोलीत अमित शहा यांच्या बॅगची तपासणी, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी हिंगोली येथे गृहमंत्री अमित शहा यांच्या बॅगची तपासणी केली. अमित शहा यांनी म्हटलं आहे की, 'आज महाराष्ट्राच्या हिंगोली विधानसभेच्या निवडणूक प्रचारादरम्यान निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी माझ्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. भाजप निष्पक्ष निवडणुका आणि निरोगी निवडणूक व्यवस्थेवर विश्वास ठेवतो. तसेच निवडणूक आयोगाने बनवलेल्या सर्व नियमांचे पालन करतो.

Don 3: 'डॉन 3'मध्ये विक्रांत मॅसी दिसणार खलनायकाच्या भूमिकेत, रणवीर सिंगसोबत घेणार पंगा

Amol More

विक्रांत मॅसी किंवा दिग्दर्शक-निर्माता फरहान अख्तर या दोघांनीही या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला नसला तरी सोशल मीडियावर या चर्चेला जोर आला आहे.

Advertisement
Advertisement