Tilak Verma Century: संजूनंतर तिलक वर्माचे शानदार अर्धशतक, दोघांची तुफान फटकेबाजी
भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. संजू सॅमसननंतर तिलक वर्माने शानदार अर्धशतक झळकावले आहे.
South Africa National Cricket Team vs India National Cricket Team, 4th T20I Match: दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ चार सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना आज (IND vs SA 4th T20I) जोहान्सबर्ग येथील वाँडरर्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 11 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेची कमान एडन मार्करामच्या खांद्यावर आहे. तर टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. संजू सॅमसननंतर तिलक वर्माने शानदार अर्धशतक झळकावले आहे.
Tags
IND vs SA 4th T20I 2024
IND vs SA 4th T20I 2024 Live Streaming
IND vs SA Live Streaming
IND vs SA Live IND विरुद्ध SA तीसरा T20I 2024
India
INDIA NATIONAL CRICKET TEAM
India national cricket team vs South Africa national cricket team
India vs South Africa
India vs South Africa 3rd T20I
India vs South Africa Details
India vs South Africa Head to Head Records
India vs South Africa Mini Battle
India vs South Africa Streaming
Johannesburg
SA vs IND
South Africa
south africa national cricket team
South Africa National Cricket Team vs India National Cricket Team
South Africa National Cricket Team vs India National Cricket Team Live Telecast
South Africa vs India live streaming
South Africa vs India Live Telecast
Team India
The Wanderers Stadium
जोहान्सबर्ग
टीम इंडिया
दक्षिण आफ्रिका
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत
दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ
भारत
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका 2024
भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ
वांडरर्स स्टेडियम
सेंच्युरियन
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement