ठळक बातम्या
KL Rahul Out or Not Out: केएल राहुलसोबत झाली चीटिंग? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे पर्थ कसोटीत चर्चेला उधाण
Nitin Kurheकेएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल डावाची सुरुवात करण्यासाठी आले मात्र त्यांना विशेष काही करता आले नाही. तिसऱ्याच षटकात मिचेल स्टार्कने यशस्वी जैस्वालच्या रूपाने संघाला पहिला धक्का बसला. जैस्वाला खातेही उघडता आले नाही.
IND vs AUS 1st Test 2024 Live Score Update: टीम इंडियाला बसला सहावा धक्का, सुंदर अवघ्या 4 धावा करून बाद
Nitin Kurheभारताने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यातून हर्षित आणि नितीश कुमार रेड्डी यांनी कसोटी पदार्पण केले आहे. दरम्यान, लंच ब्रेकनंतर भारताला सहावा धक्का बसला आहे.
Lucknow Accident Video: भरधाव कार आणि स्कूटरची जोरदार धडक, 2 जण गंभीर जखमी, व्हिडीओ व्हायरल
Shreya Varkeउत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पीजीआय पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किसान पथ येथे एका भरधाव कारने स्कूटरवरून जाणाऱ्या दोघांना धडक दिली. या अपघातात स्कूटरवरील दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, धडकेनंतर स्कूटर कारच्या बोनेटखाली अडकली आणि कार चालकाने सुमारे अर्धा किलोमीटर स्कूटरला फरफटत नेले.
IND vs AUS 1st Test 2024 Live Score Update: भारताचा अर्धा संघ 59 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला, ऑस्ट्रेलियिन गोलंदाजाचा घातक मारा
Nitin Kurheभारताने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यातून हर्षित आणि नितीश कुमार रेड्डी यांनी कसोटी पदार्पण केले आहे. दरम्यान, लंच ब्रेकनंतर भारताला पाचवा धक्का बसला आहे.
Aligarh Shocker: लज्जास्पद! अलिगडमध्ये खासगी कोचिंग ऑपरेटरचे घृणास्पद कृत्य, अकरावीच्या अल्पवयीन मुलीवर सात महिने केला बलात्कार
Shreya Varkeयूपीच्या अलीगढ जिल्ह्यातून एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. येथे, सुरेंद्र नगरमध्ये असलेल्या एका खासगी कोचिंग संस्थेच्या संचालकावर 11वीच्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर सात महिन्यांपासून बलात्कार केल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी कुरसी पोलीस ठाणे गाठले. कोचिंग ऑपरेटरवर योग्य कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. या घटनेच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी कोचिंग सेंटरबाहेर गोंधळ घातला.
IPL 2025 Date Announced: आयपीएलच्या पुढील 3 सीझनची तारीख आली समोर, 2025 मध्ये कधी सुरू होणार सर्वात मोठी लीग? जाणून घ्या
Nitin KurheIPL 2025: वास्तविक, आयपीएलच्या पुढील तीन हंगामांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. आयपीएलच्या तारखांच्या घोषणेनंतर, आयपीएल 2025 कधी सुरू होईल आणि त्याचा विजेतेपदाचा सामना कधी खेळला जाईल हे आता स्पष्ट झाले आहे.
Nehal Singh Murder Case: नेहल सिंग हत्या प्रकरणातील दोन आरोपींना देवरिया येथील पोलीस चकमकीत अटक
Shreya Varkeदेवरिया जिल्हा पोलिसांनी शुभम सिंग उर्फ नेहल सिंग खून प्रकरणातील दोन आरोपींना शुक्रवारी पहाटे चकमकीनंतर अटक केली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. या अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी सांगितले की, दोन्ही आरोपींच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक (दक्षिण) सुनील कुमार सिंह यांनी पत्रकारांना सांगितले की, 7 नोव्हेंबर रोजी देवरिया जिल्ह्यातील सुरौली पोलिस स्टेशन हद्दीतील जड्डू परसिया गावाजवळील मुख्य रस्त्यावर शुभम सिंह उर्फ नेहल सिंग (28) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
Rare Face Transplant After Suicide Attempt: मिशिगन येथील आत्महत्येच्या प्रयत्नातून वाचलेल्या माणसावर चेहरा प्रत्यारोपण; दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेInspirational Stories: आत्महत्येच्या प्रयत्नातून वाचल्यानंतर मिशिगन येथील डेरेक फाफ या व्यक्तीवरील चेहरा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. ज्यामुळे तो जगातील दुर्मिळ व्यक्तीपैकी एक बनला आहे.
IND vs AUS 1st Test 2024 Day 1 Lunch Break: कोहली-जैस्वाल ठरले फ्लाॅप, केएल राहुलच्या विकेटवरून वादाला फुटले तोंड; लंच ब्रेकपर्यंत भारत 51/4
Nitin KurheIND vs AUS: भारताने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यातून हर्षित आणि नितीश कुमार रेड्डी यांनी कसोटी पदार्पण केले आहे. दरम्यान, पहिल्या दिवसाच्या लंच ब्रेक पर्यंत भारताची सुरवात वाईट झाली आहे. भारताने 4 विकेट गमावून 51 धावा केल्या आहे.
IND vs AUS 1st Test 2024 Live Score Update: ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांनी भारताचा वाजवला बँड, केएल राहुललाही केले बाद
Nitin Kurheजसप्रीत बुमराह पहिल्या कसोटीत कार्यवाहक कर्णधार म्हणून टीम इंडियाची जबाबदारी घेत आहे, कारण नियमित कर्णधार रोहित शर्मा त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे भारतात आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची धुरा पॅट कमिन्सच्या हाती आहे.
Aryaveer Sehwag Double Century: बाप तसा बेटा…! सेहवागच्या मुलाने झळकावले झंझावाती द्विशतक, 34 चौकार आणि दोन षटकारांचा समावेश
Nitin KurheAryaveer Sehwag: आर्यवीर सेहवागने (Aryaveer Sehwag) कूचबिहार ट्रॉफी स्पर्धेत शानदार फलंदाजी करत द्विशतक झळकावले. आर्यवीरने शानदार फलंदाजी करत 34 चौकार आणि दोन गगनचुंबी षटकार ठोकले. विशेष बाब म्हणजे आर्यवीर दिवसाचा खेळ संपेपर्यंत क्रीजवर राहिला आणि 200 धावा केल्यानंतर नाबाद राहिला.
Lakhimpur Kheri Shocker: पाळीव कुत्र्याची तक्रार केल्याने तरुण संतापला, तक्रार करणाऱ्या तरुणींना केली काठीने मारहाण
Shreya Varkeसध्या यूपीमधील लखीमपूर खेरी येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक दबंग तरुण दोन मुलींना काठीने मारहाण करताना दिसत आहे. गोला येथील मोहम्मदी रोडवर असलेल्या मोहल्ला मुन्नूगंजमध्ये ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. याठिकाणी आरोपी तरुणाने कुत्रा पाळला आहे, त्यामुळे ये-जा करणाऱ्यांना त्रास होतो. मुलींनी तक्रार करण्याचे धाडस केले असता तरुण संतप्त झाला आणि त्याने त्यांना मारहाण केली.
जगातली सर्वात बुटकी महिला Jyoti Amge आणि सर्वात उंच महिला Rumeysa Gelgi जेव्हा एकमेकींना भेटतात ( Watch Video)
Dipali NevarekarRumeysa टर्कीची आहे तर ज्योती महाराष्ट्रातील नागपूर मधील आहे.
IND vs AUS 1st Test 2024 Live Score Update: विराट कोहलीच्या रूपाने भारताला तिसरा धक्का, ऑस्ट्रेलियाची दमदार सुरुवात
Nitin Kurheजसप्रीत बुमराह पहिल्या कसोटीत कार्यवाहक कर्णधार म्हणून टीम इंडियाची जबाबदारी घेत आहे, कारण नियमित कर्णधार रोहित शर्मा त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे भारतात आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची धुरा पॅट कमिन्सच्या हाती आहे. भारताने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Delhi Pollution, AQI Drops: दिल्लीमध्ये वायुप्रदूषण कायम, AQI 'अत्यंत खराब' स्थितीत; संकटाचा सामना करण्यासाठी सरकारकडून कठोर उपाययोजना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेदिल्लीचा एक्यूआय सुधारून 'अत्यंत खराब' श्रेणीत पोहोचला आहे. धुके अद्यापही कायम आहे. प्रदूषणाचा सामना करण्यासाठी अधिकारी फटाके फोडण्यावर बंदी आणि पाण्याच्या फवारणी यंत्रांचा वापर यासह उपाययोजना वाढवतात.
IND vs AUS 1st Test 2024 Live Score Update: जैस्वालनंतर पडिक्कलही खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला, विराट कोहली क्रीजवर
Nitin Kurheजसप्रीत बुमराह पहिल्या कसोटीत कार्यवाहक कर्णधार म्हणून टीम इंडियाची जबाबदारी घेत आहे, कारण नियमित कर्णधार रोहित शर्मा त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे भारतात आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची धुरा पॅट कमिन्सच्या हाती आहे. भारताने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
IND vs AUS 1st Test 2024: कोण आहेत Nitish Kumar Reddy आणि Harshit Rana? ज्यांना पर्थ कसोटीत मिळाली पदार्पणाची संधी
Nitin KurheIND vs AUS: पर्थ कसोटीत भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर बुमराहने चाहत्यांना मोठी माहिती दिली आणि सांगितले की, या सामन्यात भारताचे दोन युवा खेळाडू कसोटी प्रवास सुरू करत आहेत.
Viral Video: मित्राच्या लग्नात तरुणाला स्टेजवर हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू, कुरनूल जिल्ह्यातील व्हिडिओ व्हायरल
Shreya Varkeआंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील पेरुमुडा गावात मित्राच्या लग्नाला गेलेल्या तरुणाला स्टेजवर अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये वधू आणि वर स्टेजवर आहेत आणि सर्व मित्र एकत्र त्यांना भेटवस्तू देतात आणि प्रत्येकजण हसत आणि मस्करी करताना दिसत आहे, यादरम्यान अचानक त्यांच्यापैकी एकजण खाली पडतो. त्यानंतर बाकीचे मित्र त्याला सावरण्याचा प्रयत्न करतात.
IND vs AUS 1st Test 2024 Live Score Update: भारताची खराब सुरुवात, जैस्वाल खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला
Nitin Kurheपहिला कसोटी सामना पर्थ येथे खेळवला जात आहे. जसप्रीत बुमराह पहिल्या कसोटीत कार्यवाहक कर्णधार म्हणून टीम इंडियाची जबाबदारी घेत आहे, कारण नियमित कर्णधार रोहित शर्मा त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे भारतात आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची धुरा पॅट कमिन्सच्या हाती आहे.
Meerut Shocker: इअरबड घालून रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या तरुणीचा मृत्यू, 20 दिवसांनी होणार होते लग्न
Shreya Varkeउत्तर प्रदेशातील मेरठमधून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. जिथे एक मुलगी रेल्वे रुळ ओलांडत असतांना तिला ट्रेनने धडक दिली. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीने कानात इअरबड्स घातले होते. त्यामुळे तिला ट्रेनचा आवाज ऐकू येत नव्हता. या मुलीचे 20 दिवसांनी लग्न होणार होते.