ठळक बातम्या

Sangamner Assembly Constituency: संगमनेर मध्ये बाळासाहेब थोरात पराभूत; कॉंग्रेस साठी मोठा धक्का

Dipali Nevarekar

बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे देखील राजकारणामध्ये आहेत. ते नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विधिमंडळामध्ये प्रतिनिधित्व करतात.

Maharashtra Assembly Election 2024: सांगोल्यात शहाजीबापू पाटलांना धक्का? बाबासाहेब देशमुख आघाडीवर

Jyoti Kadam

सांगोला विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात ठाकरे गटाचे दीपक साळुंखे तसेच शेकापचे बाबासाहेब देशमुख मैदानात आहेत.

IPL Mega Auction 2025: मेगा लिलावात 'या' खेळाडूंवर लावली जाऊ शकते सर्वात मोठी बोली, मोड शकतात आधीचे सर्व रेकॉर्ड

Nitin Kurhe

या लिलावात अनेक स्टार खेळाडू आणि काही युवा खेळाडूंचाही समावेश आहे, मात्र कोणत्या खेळाडूवर सर्वाधिक बोली लागणार याकडे सगळ्यांनाच उत्सुकता आहे. यावेळी मागील सर्व विक्रम मोडीत निघतील आणि मिचेल स्टार्कचा विक्रम मागे टाकण्यात कोणताही खेळाडू यशस्वी होईल का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Ambegaon Assembly Election 2024 Result: शरद पवारांना धक्का! आंबेगाव मतदार संघातून दिलीप वळसे पाटील 1100 मतांनी विजयी

Bhakti Aghav

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांचा 1100 मतांनी विजयी झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर शरद पवारांचा दिलीप वळसे पाटील यांच्यावर मोठा रोष होता.

Advertisement

Maharashtra Assembly Election Results 2024: कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघांमधून भाजप उमेदवार अतुल भातखळकर विजयी

Amol More

मुंबईत महत्वाच्या लढतीपैकी एक मानल्या जाणाऱ्या कांदिवलीच्या जागेवर अतुल भातखळकर यांनी मोठा विजय प्राप्त केला आहे.

Yashasvi Jaiswal Half Century: यशस्वी जैस्वालचे अर्धशतक, पर्थ कसोटीवर भारताची घट्ट पकड

Nitin Kurhe

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 104 धावांवर गारद झाला आहे. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाचा स्टार खेळाडू यशस्वीने अर्धशक झळकावले आहे.

Maharashtra Assembly Election Results 2024: अजित पवारांनी बारामतीचा गड राखला, मोठ्या मताधिक्याने विजय

Amol More

बारामती विधानसभेत विजय मिळत अजित पवारांनी गड राखला आहे. बारामतीत अजित पवार यांना 91 हजार 228 मत मिळाली असून त्यांच्या विरोधात असलेल्या युग्रेद्रं पवार यांना 41 हजार 768 मत प्राप्त झाली आहे

Maharashtra Assembly Election 2024: राज्यात महायुती सरकार स्थापन करण्याच्या तयारीत; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर ढोल-ताशाच्या गजरात जल्लोष (Watch Video)

Jyoti Kadam

महायुतीने मोठी आघाडी घेतली असून महायुती ही तब्बल 217 जागांवर आघाडीवर आहे. त्याचा जल्लोष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर सुरू आहे. ढोल-ताशाच्या गजरात समर्थक आनंद व्यक्त करत आहेत.

Advertisement

Shevgaon-Pathardi Vidhan Sabha Election 2024 Result: भाजप आमदार मोनिका राजळे यांना धक्का! शेवगाव पाथर्डी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले 4720 मतांनी आघाडीवर

Bhakti Aghav

शेवगाव-पाथर्डी मतदार संघामध्ये यावेळी चौरंगी लढत होत असताना बंडखोर हर्षदा काकडे, अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले त्याचप्रमाणे भाजपा कडून मोनिका राजळे व राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्रतापराव ढाकणे असे उमेदवार निवडणूक रिंगणात होते

Maharashtra Assembly Election 2024: वरळीत शिवसेना उबाठा गटाला धक्का! आदित्य ठाकरे 597 मतांनी पिछाडीवर; मिलिंद देवरा 18,204 मतांनी आघाडीवर

Jyoti Kadam

मतमोजणीत शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. गेल्या वेळचे विजयी आमदार आदित्य ठाकरे 597 मतांनी पिछाडीवर आहेत. मिलिंद देवरा 18,204 मतांनी आघाडीवर आहेत.

Maharashtra Assembly Election Results 2024: परळीत धनंजय मुंडे यांचा 50 हजारहून अधिक मतांनी विजय

Amol More

परळीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धनंजय मुंडे यांनी मोठा विजय प्राप्त केला आहे. त्यांनी 50 हजारा पेक्षा जास्त मताची आघाडी घेत विजय प्राप्त केला आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असं काही ठरलेलं नाही'; एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांदरम्यान मोठा दावा (Watch Video)

Dipali Nevarekar

महायुतीच्या विजयामध्ये 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी' योजना ही गेमचेंजर ठरल्याचं चित्र समोर आलं आहे. त्यामुळे या विजयामुळे पुन्हा सामान्यांचा चेहरा म्हणून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदी बसवावं अशी भावना शिवसैनिकांच्या मनात आहे.

Advertisement

Maharashtra Assembly Election Results 2024: विधानसभा निवडणूक निकाल, गिरीश महाजन, कालिदास कोळंबकर, आदिती तटकरे यांच्यासह कोण कोण जिंकले? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी (Maharashtra Assembly Election Results 2024) आज (23 नोव्हेंबर) पार पडत आहे. सुरुवातीचे कल हाती आल्यानंतर आता हळूहळू निकाल जाहीर होऊ लागले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार भारतीय जतना पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे.

India vs Australia 1st Test Day 2 Tea Break: दुसरे सत्र भारताच्या नावावर, एकही विकेट न गमावता केल्या 84 धावा; एकूण घेतली 130 धावांची आघाडी

Nitin Kurhe

दुसऱ्या डावात आलेल्या फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने टी-ब्रेक पर्यंत 130 धावांची आघाडी घेतली आहे. केएल राहुल 34 आणि यशस्वी जैस्वाल 42 धावांवर खेळत आहे.

Maharashtra Assembly Election Results 2024: बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक घेण्याची संजय राऊत यांची मागणी, सोशल मिडीयावर व्यक्त केली नाराजगी

Amol More

या निकालांवर खासदार संजय राऊत यांनी आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्राचा निकाल हा जनमताचा कौल नाही.नाही! नाही! त्रिवार नाही! असा निकाल लागूच शकत नाही असे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच निवडणूक पुन्हा बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी देखीस केली आहे.

Paithan Vidhan Sabha Election 2024 Result: पैठण विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट उमेदवार विलास भुमरे 14 हजार मतांनी आघाडीवर

Bhakti Aghav

रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांच्या माध्यमातून त्यांचे चिरंजीव विलास भुमरे यांनी मतदारसंघांमध्ये अनेक ठिकाणी रस्ते, शेतकऱ्यांचे दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. कामाच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्यामुळे विलास भुमरे यांच्याशी युवा तरुण जोडला गेला.

Advertisement

Nagpur South West Assembly Constituency 2024: नागपूर दक्षिण-पश्चिममधून देवेंद्र फडणवीस विजयी

Dipali Nevarekar

देवेंद्र फडणवीस यांच्याविरूद्ध मविआ च्या प्रफुल गुडघे यांचे आव्हान होते.

Maharashtra Assembly Election Results 2024: माहिम मतदार संघातून महेश सावंत 5200 मताने आघाडीवर, अमित ठाकरे तिसऱ्या क्रमाकांवर

Amol More

राज्यातील 288 विदधानसभा मतदारसंघातील निकालाची आकडेवारी समोर येत असून भाजपने सुरुवाती पासूनच मोठी आघाडी घेतली आहे.

India vs Australia 1st Test Day 2 Live Score Update: टीम इंडियाची गाडी सुसाट, दुसऱ्या डावात घेतली 100 धावांची आघाडी; तर कांगारु विकेटच्या शोधात

Nitin Kurhe

आज खेळाचा दुसरा दिवस आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 104 धावांवर गारद झाला आहे. त्यानंतर दुसऱ्या डावात आलेल्या फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने 100 धावांची आघाडी घेतली आहे.

West Indies vs Bangladesh 1st Test 2024 Day 2 Live Streaming: दुसऱ्या दिवसाच्या खेळाला किती वाजता होणार सुुरुवात, भारतात कोणत्या ओटीटी सामन्यावर घेणार लाइव्ह सामन्याचा आनंद? घ्या जाणून

Nitin Kurhe

BAN vs WI: आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. दोन्ही संघामधील सामना अँटिग्वा येथील नॉर्थ साऊंड येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 84 षटकांत 5 गडी गमावून 250 धावा केल्या होत्या.

Advertisement
Advertisement