Maharashtra Assembly Election Results 2024: माहिम मतदार संघातून महेश सावंत 5200 मताने आघाडीवर, अमित ठाकरे तिसऱ्या क्रमाकांवर
राज्यातील 288 विदधानसभा मतदारसंघातील निकालाची आकडेवारी समोर येत असून भाजपने सुरुवाती पासूनच मोठी आघाडी घेतली आहे.
Maharashtra Assembly Election Results 2024: राज्यातील 288 विदधानसभा मतदारसंघातील निकालाची आकडेवारी समोर येत असून भाजपने सुरुवाती पासूनच मोठी आघाडी घेतली आहे. राज्यात सध्याच्या कलानुसार महायुतीही 220 जागांवर आघाडीवर असून महाविकास आघाडी सध्या 57 जागांवर पुढे आहे. माहिम मतदार संघातून मात्र धक्कादायक निकाल समोर आले आहे. या ठिकाणी शिवसेना उबाठा गटाचे महेश सावंत हे 5200 मतांनी आघाडीवर असून विद्यमान आमदार सदा सरवणकर हे पिछाडीवर आहे. या ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
पाहा पोस्ट -
Tags
विधानसभा निवडणूक
विधानसभा निवडणूक निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल
Assembly Election
Assembly Election Results
Maharashtra Assembly Election Results 2024
Maharashtra Assembly Election Results
Maharashtra Vidhan Sabha Results 2024
Maharashtra Vidhan Sabha Results
महाविकासआघाडी
महायुती
शिवसेना (UBT)
राष्ट्रवादी काँग्रेस (SP)
काँग्रेस
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस (AP)
शिवसेना
Maha Vikas Aghadi
Mahayuti
Shiv Sena (UBT)
Nationalist Congress Party (SP)
Congress
BJP
Nationalist Congress Party (AP)
Shiv Sena
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement