Maharashtra Assembly Election Results 2024: परळीत धनंजय मुंडे यांचा 50 हजारहून अधिक मतांनी विजय

परळीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धनंजय मुंडे यांनी मोठा विजय प्राप्त केला आहे. त्यांनी 50 हजारा पेक्षा जास्त मताची आघाडी घेत विजय प्राप्त केला आहे.

Dhananjay Munde | (Photo Credits: Facebook)

Maharashtra Assembly Election Results 2024:  राज्यातील 288 विदधानसभा मतदारसंघातील निकालाची आकडेवारी समोर येत असून भाजपने सुरुवाती पासूनच मोठी आघाडी घेतली आहे. राज्यात सध्याच्या कलानुसार महायुतीही 220 जागांवर आघाडीवर असून महाविकास आघाडी सध्या 57 जागांवर पुढे आहे.  दरम्यान परळीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धनंजय मुंडे यांनी मोठा विजय प्राप्त केला आहे. त्यांनी 50 हजारा पेक्षा जास्त मताची आघाडी घेत विजय प्राप्त केला आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement