Maharashtra Assembly Election Results 2024: बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक घेण्याची संजय राऊत यांची मागणी, सोशल मिडीयावर व्यक्त केली नाराजगी

या निकालांवर खासदार संजय राऊत यांनी आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्राचा निकाल हा जनमताचा कौल नाही.नाही! नाही! त्रिवार नाही! असा निकाल लागूच शकत नाही असे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच निवडणूक पुन्हा बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी देखीस केली आहे.

Sanjay Raut (Photo Credit : Twitter)

Maharashtra Assembly Election Results 2024:  राज्यातील 288 विदधानसभा मतदारसंघातील निकालाची आकडेवारी समोर येत असून भाजपने सुरुवाती पासूनच मोठी आघाडी घेतली आहे. राज्यात सध्याच्या कलानुसार महायुतीही 220 जागांवर आघाडीवर असून महाविकास आघाडी सध्या 57 जागांवर पुढे आहे.  दरम्यान या निकालांवर खासदार संजय राऊत यांनी आक्षेप घेतला आहे.  महाराष्ट्राचा निकाल हा जनमताचा कौल नाही.नाही! नाही! त्रिवार नाही! असा निकाल लागूच शकत नाही असे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच निवडणूक पुन्हा बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी देखीस केली आहे.

पाहा पोस्ट  -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement