Maharashtra Assembly Election Results 2024: अजित पवारांनी बारामतीचा गड राखला, मोठ्या मताधिक्याने विजय

बारामती विधानसभेत विजय मिळत अजित पवारांनी गड राखला आहे. बारामतीत अजित पवार यांना 91 हजार 228 मत मिळाली असून त्यांच्या विरोधात असलेल्या युग्रेद्रं पवार यांना 41 हजार 768 मत प्राप्त झाली आहे

Photo Credit - ANI

Maharashtra Assembly Election Results 2024:  राज्यातील 288 विदधानसभा मतदारसंघातील निकालाची आकडेवारी समोर येत असून भाजपने सुरुवाती पासूनच मोठी आघाडी घेतली आहे. राज्यात सध्याच्या कलानुसार महायुतीही 227 जागांवर आघाडीवर असून महाविकास आघाडी सध्या 54 जागांवर पुढे आहे.  दरम्यान  बारामती विधानसभेत विजय मिळत अजित पवारांनी गड राखला आहे. बारामतीत अजित पवार यांना 91 हजार 228 मत मिळाली असून त्यांच्या विरोधात असलेल्या युग्रेद्रं पवार यांना 41 हजार 768 मत प्राप्त झाली आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement