ठळक बातम्या
Maharashtra Assembly Election Result 2024: सावंतवाडीमध्ये दिपक केसरकरांची सुरवातीच्या कलांमध्ये पिछाडी, राजन तेली आघाडीवर
Amol Moreया ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांची ऑडियो नोट व्हायरल झाल्यानंतर मोठा गोंधळ कार्यकर्त्यांमध्ये पहायला मिळाला होता.
Rishabh Pant Milestone: WTC च्या इतिहासात ऋषभ पंतचा मोठा पराक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला नंबर-1 विकेटकीपर
Nitin Kurheपंतने नितीश रेड्डीसोबत 7व्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. यादरम्यान पंतने 78 चेंडूंचा सामना करत 3 चौकार आणि 1 गगनचुंबी षटकाराच्या मदतीने 37 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. या खेळीच्या जोरावर पंतने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात मोठी कामगिरी केली आहे.
Maharashtra Assembly Election Results 2024 Saam TV Live Streaming: राज्यात जनमताचा कौल कुणाला? साम टीव्हीवर पहा महाराष्ट्राच्या विधानसभा निकालाचे थेट प्रक्षेपण (Video)
Prashant Joshiराज्यात सध्याचे सरकार परतणार की जनता परिवर्तनाला कौल देणार? याची झलक निवडणुकीनंतरच्या एक्झिट पोलमध्ये पाहायला मिळाली. मात्र एक्झिट पोल कितपत खरे ठरतील, निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार या सर्व प्रश्नांची उत्तरे आज दुपारपर्यंत मिळतील.
Maharashtra Assembly Election Results 2024 Zee 24 Taas Live Streaming: महाराष्ट्रात आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात; झी 24 तासवर पहा निकालाचे लाईव्ह स्ट्रीमिंग (Video)
Prashant Joshiआज दुपारपर्यंत, यावेळी जनतेचा निर्णय कोणाच्या बाजूने जाणार, निवडणुकीच्या निकालात कोण बाजी मारणार, याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात निकराची लढत होणार असल्याचे अनेकांनी सांगितले आहे.
Maharashtra Assembly Election Results 2024: महाराष्ट्रच्या मनात काय? विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election Results 2024) साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (23 नोव्हेंबर) पार पडत आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्ष महा विकास आघाडी यांच्यात झालेल्या थेट लढतीमध्ये कोण बाजी मारते हे आज कळणार आहे.
India vs Australia 1st Test Day 2 Live Score Update: हर्षित राणा चमकला, भारताला मिळाली नववी विकेट
Nitin Kurheआज खेळाचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी करत भारताने पहिल्या डावात केवळ 150 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात नववा धक्का लागला आहे.
India vs Australia 1st Test Day 2 Live Score Update: बुम बुम बुमराह! जसप्रीत बुमराहने उघडला पंजा, भारताला मिळाली आठवी विकेट
Nitin Kurheज खेळाचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी करत भारताने पहिल्या डावात केवळ 150 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात आठवा धक्का लागला आहे.
India vs Australia 1st Test 2024 Day 2 Live Streaming: दुसऱ्या दिवसाच्या खेळाला थोड्याच वेळात होणार सुरुवात, भारताचा जोरदार कमबॅक; येथे पाहून घ्या सामन्याचा आनंद
Nitin KurheIND vs AUS: आज खेळाचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात केवळ 150 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात 7 गडी गमावून 67 धावा केल्या आहेत.
Maharashtra Assembly Election Results 2024 TV9 Marathi Live Streaming: महायुती की महाविकास आघाडी? राज्यात कोणाची सत्ता येणार? टीव्ही9 मराठीवर पहा निकालाचे थेट प्रक्षेपण
Prashant Joshiमहाराष्ट्रात कोणाचे सरकार बनणार याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे. मात्र, एक्झिट पोलचे निकाल कितपत अचूक असतील हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.
Maharashtra Assembly Election Results 2024 On ABP News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार? 'येथे' पहा निकालाचे Live Streaming
Bhakti Aghavएक्झिट पोल (Exit Polls) ने भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीच्या विजयाचा अंदाज वर्तवला आहे. मात्र, राज्याच्या निवडणूक आयोगाने (Election Commission) जाहीर केलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर (Maharashtra Assembly Election Results 2024) संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यातील सत्ता कोणाच्या हातात जाणार? याचा अंतिम निर्णय उद्याच्या मतमोजणीनंतर होणार आहे.
Maharashtra Elections Results 2024: मुंबईत दहा केंद्रांवर होणार मतमोजणी; परिसरात कडक पोलीस बंदोबस्त, जाणून घ्या कशी आहे तयारी
टीम लेटेस्टलीमतदान यंत्रातील (ईव्हीएम) मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर स्वतंत्र मतमोजणी कक्ष तयार करण्यात आले असून प्रत्येक कक्षामध्ये १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. प्रत्येक टेबलवर एक सूक्ष्म निरीक्षक, एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक आणि एक शिपाई असे अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
Mumbai Mega Block On Sunday, Nov 24: मुंबईमध्ये रविवारी मेगाब्लॉक; मध्य मार्गावरील लोकल ट्रेन सेवेवर होणार परिणाम, पहा तपशील
Prashant Joshiठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावरील अप आणि डाउन उपनगरीय सेवा देखील सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 या वेळेत बंद राहतील.
Railway Recruitment Board Examination: रेल्वे भरती बोर्ड परीक्षा उमेदवारांसाठी CSMT आणि Nagpur दरम्यान 10 विशेष गाड्या; मध्य रेल्वेची घोषणा
Prashant Joshiया गाड्यांमध्ये दोन एसी-३ टायर, आठ स्लीपर क्लास आणि आठ द्वितीय श्रेणीचे आसन डबे असतील, ज्यात दोन ब्रेक व्हॅन असतील.
President's Rule in Maharashtra: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते का? निवडणूक निकालानंतर 72 तासांत सत्ता स्थापन न झाल्यास काय होणार? वाचा सविस्तर
Bhakti Aghavविधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 72 तासांनंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट (President's Rule) लागू होऊ शकते. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे राज्यातील पक्षांना सरकार स्थापन करण्यासाठी केवळ 72 तासांचा कालावधी मिळणार आहे. महायुती किंवा महाविकास आघाडी या एका गटाला स्पष्ट बहुमत मिळाले तरी मुख्यमंत्रिपदावरून एकमत होणे आवश्यक आहे.
Sex Tourism: वाढत्या गरिबीमुळे जपानी महिला निवडत आहेत देहव्यापाराचा मार्ग; Tokyo बनत आहे 'सेक्स टुरिझम' हब
Prashant Joshiटोकियोकडे नेहमीच आर्थिक आणि सांस्कृतिक शक्तीस्थान म्हणून पाहिले गेले आह्रे. पण कोविड-19 नंतरच्या परिस्थितीने या शहराचा चेहरामोहराच बदलून टाकला. आर्थिक संकट, कमकुवत जपानी येन आणि वाढत्या परदेशी पर्यटकांमुळे ते सेक्स टुरिझमचे केंद्र बनले आहे.
Mumbai Shocker: लोकल ट्रेनमध्ये चौथ्या सीटवरून झाला वाद; घाटकोपर स्थानकावर अल्पवयीन मुलाने चाकूने वार करून केली 35 वर्षीय व्यक्तीची हत्या
Prashant Joshiसकाळी दहाच्या सुमारास भालेराव खाली उतरले आणि ते आपल्या कामावर जाऊ लागले. त्याचवेळी आरोपीने गुपचूप त्यांचा पाठलाग करत त्यांच्यावर पाठीमागून वार करून पळ काढला. त्यानंतर भालेराव यांना राजावाडी रुग्णालयात नेले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
London Gatwick Airport On High Alert: लंडनच्या गॅटविक विमानतळावर आढळली संशयास्पद वस्तू; तपास सुरू
Bhakti Aghavपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावरील सामानात संशयास्पद प्रतिबंधित वस्तू आढळून आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
Malabar Hill Murder Case: चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची गळा दाबून हत्या; मुंबईतील मलबार हिल परिसरातील घटना
Bhakti Aghavयोगिता सुमित वेदवंशी असं या मृत महिलेचं नाव आहे. तसेच सुमित लक्ष्मण वेदवंशी (वय, 30) असं आरोपी पतीचं नाव आहे. सुमितने योगिताचा टॉवेलने गळा आवळून खून केला. दागिन्यांवरून झालेल्या मतभेदातून आणि योगिताच्या निष्ठेबद्दलच्या संशयातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
Maharashtra Election Results 2024: मतमोजणीच्या दिवशी मुंबई पोलिसांनी जारी केले निर्बंध; केंद्राच्या 300 मीटर परिघात लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी
Prashant Joshiनिवडणूक अधिकारी किंवा कर्तव्यावर असलेले सार्वजनिक सेवक वगळता कोणत्याही व्यक्तीला संपूर्ण शहरातील नियुक्त मतमोजणी केंद्रांच्या 300 मीटरच्या परिघात फिरण्यास किंवा गटांमध्ये एकत्र येण्यास मनाई आहे.
Cash For Votes Allegations: पैसे वाटपाच्या आरोपांनंतर विनोद तावडेंची कायदेशीर कारवाई; मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधींसह 'या' काँग्रेस नेत्यांना पाठवली नोटीस
Bhakti Aghavनोटीस मिळाल्यापासून 24 तासांच्या आत या तिन्ही नेत्यांनी विनोद तावडे यांची बिनशर्त माफी मागावी, असं नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे. माफी न मागितल्यास तिन्ही नेत्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल आणि 100 कोटी रुपयांचा दिवाणी खटलाही दाखल करण्यात येईल, असा इशाराही विनोद तावडे यांच्याकडून देण्यात आला आहे.