ठळक बातम्या

Maharashtra Assembly Election 2024: बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार 15,382 मतांनी आघाडीवर; समर्थकांकडून फटाके फोडत जल्लोष (Watch Video)

Jyoti Kadam

बारामती विधानसभेत काका पुतण्यामध्ये लढत होत आहे. पहिल्या फेरीपासून अजित पवार आघाडीवर होते. आता त्यांनी पुतण्या युगेंद्र पवार याला मागे टाकत 15,382 मतांची आघाडी घेतली आहे.

Maharashtra Assembly Election Results 2024: विधानसभा निवडणुकीचे कल पाहून महाराष्ट्र अवाक; नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मरहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election Results 2024) साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु आहे. या मतमोजणीचे प्राथमिक कल हाती येऊ लागले आहेत. हे कल पाहता महायुती (Mahayuti) मोठ्या प्रमाणावर आघाडी घेताना दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) प्रचंड पिछाडीवर आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: शिवसेना पक्षाच्या फूटीवेळेस एकनाथ शिंदे यांना साथ देणार्‍या 39 जणांची पहा काय स्थिती

Dipali Nevarekar

एकनाथ शिंदे यांना साथ दिलेल्या 39 जणांच्या कामगिरी कडे सार्‍यांच्या नजरा लागल्या आहेत.

Bhutan vs Bahrain ICC Mens T20 World Cup Asia Qualifier B 2024 Live Streaming: आज भूतान आणि बहरीन यांच्यात होणार चुरशीची लढत, येथे जाणून घ्या भारतात कधी आणि कुठे पाहणार लाइव्ह मॅच

Nitin Kurhe

दोन्ही संघांमधील हा सामना दोहा येथील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. भूतानने या स्पर्धेत आतापर्यंत 3 सामने खेळले असून तिन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. याशिवाय भूतानचा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे.

Advertisement

Maharashtra Assembly Election 2024 Result: सांगलीत विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांची आघाडी कायम

Bhakti Aghav

सांगली विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतयं. या मतदारसंघात काँग्रेससह अपक्ष उमेदवार असल्याने मोठी अडचण होईल, अशी चर्चा असताना सततच्या कामामुळे सांगलीकरांनी भाजपवर विश्वास ठेवत सुधीर गाडगीळ यांना मतपेटीतून आशीर्वाद दिले आहेत.

Maharashtra Assembly Election Results 2024: लोकशाही मानणाऱ्या व्यक्तीला हा निकाल मान्य होऊ शकणार नाही - संजय राऊत

Amol More

सध्याचा निकाल हा राज्यातील जनतेचा नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. या निवडणूकीत पैशाचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला असून हा कौल कसा मानावा हा प्रश्न राज्यापुढे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Maharashtra Assembly Election Results 2024: माण-खटाव मतदार संघात तिसऱ्या फेरी अखेर जयकुमार गोरे आघाडीवर; प्रभाकर घार्गे पिछाडीवर

Jyoti Kadam

विधानसभा मतदार संघातून आमदार जयकुमार गोरे यांना 14688 तर प्रतिस्पर्धी प्रभाकर घार्गे यांना 7737 मते मिळाली. गोरे यांची दुसऱ्या फेरी अखेर6951 मताची आघाडी घेतली.

Maharashtra and Jharkhand Election Results 2024: महाराष्ट्र-झारखंडमधील विजयानंतर भाजप चाखणार विजयाची चव! दिल्ली मुख्यालयात जलेबी बनवण्याची तयारी सुरू (Watch Video)

Bhakti Aghav

महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra and Jharkhand Assembly Elections) भाजप (BJP) ला विजयाची पूर्ण आशा आहे. मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात जिलेबी (Jalebis) बनवण्यास सुरुवात झाली आहे.

Advertisement

Maharashtra Assembly Election 2024: मालाड विधानसभा मतदार संघातून भाजपचे विनोद शेलार आघाडीवर, माजी मंत्री अस्लम शेख यांना धक्का

Amol More

मलाड विधानसभेमधून भाजपचे विनोद शेलार हे सध्या आघाडीवर असून काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख या ठिकाणी पिछाडीवर आहेत.

Wayanad Bypoll Results: लोकसभा पोटनिवडणुकीत वायनाड येथून Priyanka Gandhi Vadra आघाडीवर

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Wayanad Bypoll Results: लोकसभा पोटनिवडणुकीत वायनाड (Lok Sabha By-Election Results 2024) येथून काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) आघाडीवर आहेत. पोस्टल बॅलेट मतांची मोजणी झाल्यानंतर हाती आलेल्या प्राथमिक कलांनुसर 37,000 मतांनी त्या आघडीवर आहेत.

Maharashtra Assembly Election 2024: वरळीतून आदित्य ठाकरे यांची आघाडी कायम, संदिप देशपांडे पिछाडीवर

Amol More

वरळी विधानसभेमधून विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांनी बाजी मारली आहे. सुरवातीच्या कलांनूसार आदित्य ठाकरे आघाडीवर असून मनसेचे संदिप देशपांडे या ठिकाणी पिछाडीवर आहेत.

Thane Panchpakadi Vidhan Sabha Election Results 2024: ठाणे पाचपाखाडी मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4053 मतांनी आघाडीवर

Dipali Nevarekar

केदार दिघे हे एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरू आनंद दिघे यांचे पुतणे आहेत.

Advertisement

India vs Australia 1st Test Day 2 Scorecard: ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 104 धावांवर गारद, बुमराहने घेतल्या पाच विकेट; भारताने घेतली 46 धावांची आघाडी

Nitin Kurhe

IND vs AUS: आज खेळाचा दुसरा दिवस आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 104 धावांवर गारद झाला आहे. यासह भारताने 46 धावांची आघाडी घेतली आहे.

Maharashtra Assembly Election Result 2024: वसईत हितेंद्र, तर नालासोपाऱ्यात क्षितीज ठाकूर आघाडीवर

Amol More

IPL Mega Auction 2025 Live Streaming: किती वाजता सुरु होणार लिलाव? तुम्ही कोणत्या टीव्ही चॅनेल आणि ओटीटी पाहणार लाइव्ह? एका क्लिकवर जाणून संपूर्ण महिती

Nitin Kurhe

18 व्या हंगामाचा मेगा लिलाव रविवारी म्हणजेच उद्या होणार आहे. आयपीएल 2025 चा मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे होणार आहे. येथे जाणून घ्या की लिलाव किती वाजता सुरू होईल आणि तुम्ही तो थेट कुठे पाहू शकाल.

Maharashtra Assembly Election 2024: माहिम विधानसभा मतदार संघात अमित ठाकरे पिछाडीवर; महेश सावंत यांची आघाडी

Jyoti Kadam

मतमोजणीच्या काही कलांमध्ये अमित ठाकरे आघाडीवर होते. मात्र, आता ते पिछाडीवर गेले आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत यांनी आघाडी घेतली आहे.

Advertisement

Maharashtra Assembly Election Result 2024: येवला विधानसभा मतदारसंघातून सुरवातीच्या कलांनुसार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पिछाडीवर

Amol More

या मतदारसंघातून सध्या छगन भुजबळ हे सध्या पिछाडीवर चालले असून महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाने माणिकराव शिंदे (Manikrao Shinde) हे आघाडीवर आहे.

Andheri East constituency: शिवसेनेचे मुरजी पटेल अंधेरी मध्ये आघाडी वर

Dipali Nevarekar

ऋतुजा या पतीच्या निधनानंतर पोटनिवडणूकीमधून आमदार झाल्या होत्या.

Maharashtra Assembly Election Result 2024: शिवडी मतदारसंघात मनसेला धक्का, अजय चौधरी यांची आघाडी

Amol More

शिवडीमध्ये पहिल्या फेरीत अजय चौधरी 356 धावांनी आघाडीवर असून मनसेचे बाळा नांदगावकर हे सध्या पिछाडीवर आहे.

Maharashtra Assembly Election Result 2024: कुडाल मतदारसंघातून वैभव नाईक आघाडीवर, निलेश राणे पिछाडीवर

Amol More

निलेश राणे हे धनुष्यबाण या चिन्हावरून लढत असून सध्या ते पिछाडीवर असून विद्यमान आमदार वैभव नाईक हे सध्या आघाडीवर आहेत तर माजी खासदार निलेश राणे पिछाडीवर आहे.

Advertisement
Advertisement