ठळक बातम्या

Jasprit Bumrah New Record: पर्थमध्ये चालली बुमराहची जादू, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच विकेट घेत कपिल देवच्या विक्रमाशी केली बरोबरी

Nitin Kurhe

पर्थ कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ पहिल्या डावात 150 धावांत गारद झाला होता. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 7 गडी गमावून 67 धावा केल्या होत्या. पहिल्याच दिवशी बुमराहने 4 विकेट घेत ऑस्ट्रेलियन कॅम्पमध्ये खळबळ उडवून दिली. आता दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच जसप्रीत बुमराहने इतिहास रचला आहे.

Maharashtra Assembly Election 2024: परळीत धनंजय मुंडे पहिल्या फेरी अखेर 3000 मतांनी आघाडीवर; महायुतीविरुद्ध महाविकासआघाडी अशी थेट लढत

Jyoti Kadam

मराठा आरक्षणाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या बीडमध्ये धनंजय मुंडे हे आघाडीवर आहेत. ते तब्बल 3000 मतांनी आघाडीवर आहेत.

Maharashtra Assembly Election Results 2024: महायुतीला धक्का, विद्यमान मंत्री पिछाडीवर! काही पराभवाच्या छायेत; नेते टेन्शनमध्ये

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

विधानसभा निवडणूक मतमोजणीतील हाती आलेल्या प्राथमिक कलानुसार अनेक दिग्गज पिछाडीवर आहेत तर काही नवे चेहरे आघाडीवर आहेत. उल्लेखनीय म्हणजे सत्ताधारी महायुती गटातील मंत्रिमंडळात असलेले विद्यमान मंत्र्यांचाही पिछाडीत समावेश असल्याने भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिंतेत आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: महायुती सुरूवातींच्या कलांमध्ये आघाडीवर

Dipali Nevarekar

मनसेचे अमित ठाकरे, श्रीजया चव्हाण, नाना पटोले, जयंत पाटील आघाडीवर असल्याचं चित्र आहे.

Advertisement

Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 23 नोव्हेंबर 2024: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, शनिवार 23 नोव्हेंबर 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

Maharashtra Assembly Election 2024: माहीममध्ये मनसे सुस्साट! विधानसभा निवडणुकीच्या पहिल्याच कलात अमित ठाकरे आघाडीवर

Jyoti Kadam

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 Live Updates: पोस्टल मतमोजणीमध्ये कराड दक्षिणमधून काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर

Dipali Nevarekar

महाविकास आघाडी विरूद्ध महायुतीच्या संघर्षामध्ये आज महाराष्ट्रातील जनतेने कुणाच्या बाजूने कौल दिला याचं चित्र आज स्पष्ट होणार आहे.

Maharashtra Assembly Election Result 2024: सावंतवाडीमध्ये दिपक केसरकरांची सुरवातीच्या कलांमध्ये पिछाडी, राजन तेली आघाडीवर

Amol More

या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांची ऑडियो नोट व्हायरल झाल्यानंतर मोठा गोंधळ कार्यकर्त्यांमध्ये पहायला मिळाला होता.

Advertisement

Rishabh Pant Milestone: WTC च्या इतिहासात ऋषभ पंतचा मोठा पराक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला नंबर-1 विकेटकीपर

Nitin Kurhe

पंतने नितीश रेड्डीसोबत 7व्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. यादरम्यान पंतने 78 चेंडूंचा सामना करत 3 चौकार आणि 1 गगनचुंबी षटकाराच्या मदतीने 37 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. या खेळीच्या जोरावर पंतने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात मोठी कामगिरी केली आहे.

Maharashtra Assembly Election Results 2024 Saam TV Live Streaming: राज्यात जनमताचा कौल कुणाला? साम टीव्हीवर पहा महाराष्ट्राच्या विधानसभा निकालाचे थेट प्रक्षेपण (Video)

Prashant Joshi

राज्यात सध्याचे सरकार परतणार की जनता परिवर्तनाला कौल देणार? याची झलक निवडणुकीनंतरच्या एक्झिट पोलमध्ये पाहायला मिळाली. मात्र एक्झिट पोल कितपत खरे ठरतील, निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार या सर्व प्रश्नांची उत्तरे आज दुपारपर्यंत मिळतील.

Maharashtra Assembly Election Results 2024 Zee 24 Taas Live Streaming: महाराष्ट्रात आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात; झी 24 तासवर पहा निकालाचे लाईव्ह स्ट्रीमिंग (Video)

Prashant Joshi

आज दुपारपर्यंत, यावेळी जनतेचा निर्णय कोणाच्या बाजूने जाणार, निवडणुकीच्या निकालात कोण बाजी मारणार, याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात निकराची लढत होणार असल्याचे अनेकांनी सांगितले आहे.

Maharashtra Assembly Election Results 2024: महाराष्ट्रच्या मनात काय? विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election Results 2024) साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (23 नोव्हेंबर) पार पडत आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्ष महा विकास आघाडी यांच्यात झालेल्या थेट लढतीमध्ये कोण बाजी मारते हे आज कळणार आहे.

Advertisement

India vs Australia 1st Test Day 2 Live Score Update: हर्षित राणा चमकला, भारताला मिळाली नववी विकेट

Nitin Kurhe

आज खेळाचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी करत भारताने पहिल्या डावात केवळ 150 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात नववा धक्का लागला आहे.

India vs Australia 1st Test Day 2 Live Score Update: बुम बुम बुमराह! जसप्रीत बुमराहने उघडला पंजा, भारताला मिळाली आठवी विकेट

Nitin Kurhe

ज खेळाचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी करत भारताने पहिल्या डावात केवळ 150 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात आठवा धक्का लागला आहे.

India vs Australia 1st Test 2024 Day 2 Live Streaming: दुसऱ्या दिवसाच्या खेळाला थोड्याच वेळात होणार सुरुवात, भारताचा जोरदार कमबॅक; येथे पाहून घ्या सामन्याचा आनंद

Nitin Kurhe

IND vs AUS: आज खेळाचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात केवळ 150 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात 7 गडी गमावून 67 धावा केल्या आहेत.

Maharashtra Assembly Election Results 2024 TV9 Marathi Live Streaming: महायुती की महाविकास आघाडी? राज्यात कोणाची सत्ता येणार? टीव्ही9 मराठीवर पहा निकालाचे थेट प्रक्षेपण

Prashant Joshi

महाराष्ट्रात कोणाचे सरकार बनणार याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे. मात्र, एक्झिट पोलचे निकाल कितपत अचूक असतील हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.

Advertisement

Maharashtra Assembly Election Results 2024 On ABP News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार? 'येथे' पहा निकालाचे Live Streaming

Bhakti Aghav

एक्झिट पोल (Exit Polls) ने भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीच्या विजयाचा अंदाज वर्तवला आहे. मात्र, राज्याच्या निवडणूक आयोगाने (Election Commission) जाहीर केलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर (Maharashtra Assembly Election Results 2024) संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यातील सत्ता कोणाच्या हातात जाणार? याचा अंतिम निर्णय उद्याच्या मतमोजणीनंतर होणार आहे.

Maharashtra Elections Results 2024: मुंबईत दहा केंद्रांवर होणार मतमोजणी; परिसरात कडक पोलीस बंदोबस्त, जाणून घ्या कशी आहे तयारी

टीम लेटेस्टली

मतदान यंत्रातील (ईव्हीएम) मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर स्वतंत्र मतमोजणी कक्ष तयार करण्यात आले असून प्रत्येक कक्षामध्ये १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. प्रत्येक टेबलवर एक सूक्ष्म निरीक्षक, एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक आणि एक शिपाई असे अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

Mumbai Mega Block On Sunday, Nov 24: मुंबईमध्ये रविवारी मेगाब्लॉक; मध्य मार्गावरील लोकल ट्रेन सेवेवर होणार परिणाम, पहा तपशील

Prashant Joshi

ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावरील अप आणि डाउन उपनगरीय सेवा देखील सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 या वेळेत बंद राहतील.

Railway Recruitment Board Examination: रेल्वे भरती बोर्ड परीक्षा उमेदवारांसाठी CSMT आणि Nagpur दरम्यान 10 विशेष गाड्या; मध्य रेल्वेची घोषणा

Prashant Joshi

या गाड्यांमध्ये दोन एसी-३ टायर, आठ स्लीपर क्लास आणि आठ द्वितीय श्रेणीचे आसन डबे असतील, ज्यात दोन ब्रेक व्हॅन असतील.

Advertisement
Advertisement