TATA IPL 2025 Mega Auction LIVE Updates: आयपीएल 2025 साठी खेळाडूंचा लिलाव सुरू, पंजाब किंग्सने अर्शदीपवर लावला मोठा डाव, त्याला RTM वरून 18 कोटींना केले खरेदी
TATA IPL 2025 Mega Auction: या मेगा लिलावात, सर्व 10 संघ एकूण 204 खेळाडूंवर बोली लावू शकतील, त्यापैकी जास्तीत जास्त 70 परदेशी आहेत. यावेळी मेगा लिलावात भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळेल कारण अनेक स्टार खेळाडू या लिलावाचा भाग आहेत.
TATA IPL 2025 Mega Auction LIVE: इंडियन प्रीमियर लीग 2025 साठी खेळाडूंचा लिलावाला (IPL 2025 Mega Auction) सुरुवात झाली आहे. हा लिलाव जेद्दाह, सौदी अरेबिया येथे पार पडत आहे. या मेगा लिलावात एकूण 577 खेळाडू आपले नशीब आजमावतील, त्यापैकी 367 भारतीय आणि 210 परदेशी खेळाडू आहेत. या मेगा लिलावात, सर्व 10 संघ एकूण 204 खेळाडूंवर बोली लावू शकतील, त्यापैकी जास्तीत जास्त 70 परदेशी आहेत. यावेळी मेगा लिलावात भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळेल कारण अनेक स्टार खेळाडू या लिलावाचा भाग आहेत. आयपीएलच्या दहा संघांकडे 641.5 कोटी रुपये आहेत, तर पंजाब किंग्जचे सर्वाधिक बजेट 110.5 कोटी रुपये आहे. दरम्यान अर्शदीप सिंगला पंजाबने 18 करोड रुपयात आपल्या संघात सामील केले आहे.
Tags
Indian Premier League
Indian Premier League 2025
Indian Premier League 2025 Live Updates
IPL 2025
IPL 2025 Auction
IPL 2025 Auction Live Updates
IPL 2025 Auction Live Updates Online
IPL 2025 Free Live Updates
IPL 2025 Live Updates
IPL 2025 Live Updates Online
IPL 2025 Mega Auction
IPL 2025 Mega Auction Live Updates
IPL Auction
IPL Auction 2024
IPL Auction 2025
IPL Free Live Updates Online
sports
TATA IPL 2025 Mega Auction LIVE Update
टाटा आयपीएल 2025 मेगा लिलाव लाइव्ह अपडेट
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2025
इंडियन प्रीमियर लीग 2025 लाइव्ह अपडेट्स
आयपीएल 2025
आयपीएल 2025 लिलाव
आयपीएल 2025 लिलाव लाइव्ह अपडेट्स
आयपीएल 2025 लाइव्ह अपडेट्स
आयपीएल 2025 लाइव्ह अपडेट्स ऑनलाइन
आयपीएल 2025 मेगा लिलाव
आयपीएल 2025 मेगा लिलाव लाइव्ह अपडेट्स
आयपीएल लिलाव
आयपीएल लिलाव 2024
आयपीएल लिलाव 2025
आयपीएल विनामूल्य लाइव्ह अपडेट्स ऑनलाइन
arshdeep Singh
अर्शदीप सिंग
Punjab King
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement