Live Volcano Viral Video: आइसलँडमध्ये फ्लाइटच्या खिडकीतून प्रवाशाने टिपलेले जिवंत ज्वालामुखीचे दृश्य, पहा व्हिडिओ

नैऋत्य आइसलँडमधील रेकजेनेस द्वीपकल्पावरील जळत्या ज्वालामुखीचे विस्मयकारक दृश्य मार्वलच्या चित्रपटातील दृश्यासारखे दिसत आहे. विमानातील एका प्रवाशाने विमानाच्या खिडकीतून हे दृश्य टिपले आहे.

Live Volcano Viral Video (फोटो सोजन्य - इन्स्टाग्राम)

Live Volcano Viral Video: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये आइसलँडमध्ये जवळजवळ आठ शतकांनंतर एका जिवंत ज्वालामुखीचे दृश्य टिपण्यात आले आहे. नैऋत्य आइसलँडमधील रेकजेनेस द्वीपकल्पावरील जळत्या ज्वालामुखीचे विस्मयकारक दृश्य मार्वलच्या चित्रपटातील दृश्यासारखे दिसत आहे. विमानातील एका प्रवाशाने विमानाच्या खिडकीतून हे दृश्य टिपले आहे. X वापरकर्ता Layleigh (@PatterKayleigh) ने आईसलँडमधील रेकजेनेस वरून फ्लाइट दरम्यान तिच्या फोनद्वारे दुर्मिळ दृश्ये कॅप्चर केली.

फ्लाइटच्या खिडकीतून प्रवाशाने टिपलेले जिवंत ज्वालामुखीचे दृश्य, पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now