ठळक बातम्या
Royal Challengers Bengaluru Team in IPL 2025: इंडियन प्रीमियर लीग मेगा लिलावात RCB चा मोठा खेळ, बेंगळुरूचा संपूर्ण संघ आणि नवीन स्टार्सची यादी पहा
Amol Moreरॉयल चॅलेंजर्स बंगलोर फ्रँचायझी आयपीएलच्या प्रत्येक हंगामात चर्चेत असते. गेल्या काही वर्षांत क्रिकेटच्या खेळातील मोठ्या नावांनी काही सनसनाटी कामगिरी करूनही आरसीबी अंतिम रेषा ओलांडू शकलेली नाही.
Mumbai Local Train News Update: मुंबईकरांना दिलासा! पश्चिम रेल्वे 27 नोव्हेंबरपासून आणखी 13 एसी ट्रेन सेवा चालवणार, जाणून घ्या सविस्तर
Prashant Joshiयेत्या 27 नोव्हेंबर 2024 रोजी, या नव्याने दाखल झालेल्या एसी लोकलपैकी, पहिली लोकल सेवा चर्चगेट येथून 12:34 वाजता धावेल
China: ऑफिसमध्ये डुलकी घेतल्याने नोकरीवरून काढले; आता कंपनीला कर्मचाऱ्याला द्यावी लागणार 40 लाखांची भरपाई, जाणून घ्या काय आहे प्रकरण
Prashant Joshiझांग झोपल्याचे समोर आल्यानंतर कंपनीने त्यांना कामावरून काढून टाकले. कंपनीच्या या निर्णयाला झांग यांनी न्यायालयात आव्हान दिले. कोर्टात, कंपनीने कबूल केले की, झांगची झोप थकव्यामुळे आली होती, परंतु नोकरीवर झोपण्याच्या ‘शून्य-सहिष्णुतेच्या धोरणामुळे’ त्यांना काढून टाकले.
Bank Holidays In December 2024: डिसेंबर महिन्यात ख्रिसमससह एकूण 17 दिवस बँकांना सुट्ट्या; बँका कधी बंद राहतील? जाणून घ्या
टीम लेटेस्टलीडिसेंबर 2024 मध्ये राष्ट्रीय आणि स्थानिक सणांमुळे अनेक बँकांना सुट्ट्या असतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, या महिन्यात एकूण 17 दिवस बँका बंद राहतील. यामध्ये रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार आणि सणांच्या सुट्ट्यांचा समावेश आहे.
Rishabh Pant Good Bye To DC: दिल्ली कॅपिटल्स सोडल्यानंतर ऋषभ पंत झाला भावूक (पाहा पोस्ट)
Amol Moreपंतने 2016 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. पंत 2024 पर्यंत आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स या एकाच संघाकडून खेळला. आता आयपीएल 2025 मध्ये तो लखनौ सुपर जायंट्स या दुसऱ्या संघाकडून खेळताना दिसणार आहे.
Fire At Residential Building in Kalyan West: कल्याण पश्चिमेतील निवासी इमारतीला भीषण आग (Watch Video)
Bhakti Aghavआग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून, घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे.
Arijit Singh Took Duplex As Payment: अरिजित सिंगने लग्नात परफॉर्म करण्यासाठी मानधन म्हणून घेतले मुंबईत डुप्लेक्स घर; Rapper Ikka चा खुलासा (Video)
Prashant Joshiरॅपर इक्का सिंगने सांगितले की, एआर रहमान एका लाइव्ह शोसाठी 3 कोटी रुपये घेतो, पण एकदा अरिजितने मुंबईत एका लग्नात दीड तासाच्या परफॉर्मन्ससाठी मानधन म्हणून डुप्लेक्स घर घेतले होते.
ZIM vs PAK 2nd ODI 2024 Scorecard: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने झिम्बाब्वेचा 10 गडी राखून केला पराभव, सॅम अयुबने ठोकले शतक, पाहा सामन्याचे स्कोअरकार्ड
Amol More146 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात चांगली झाली. सैम अयुब आणि अब्दुल्ला शफीक या सलामीच्या जोडीने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना एकही संधी दिली नाही.
Hit And Run Case In Karnataka: कर्नाटकच्या बिदरमध्ये रस्ता ओलांडताना भरधाव कारची विद्यार्थ्याला धडक; व्हिडिओ पाहून येईल अंगावर शहारा (Watch Video)
Bhakti Aghavविकास सोपान असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. या भीषण घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. व्हिडीओमध्ये, कारने मुलाला धडक दिल्याचा नेमका क्षण कैद करण्यात आला आहे. ही धडक इतकी भीषण होती की, हा विद्यार्थी काही फूट उंच हवेत फेकला गेला.
Chandigarh Blast: चंदिगड क्लब बॉम्बस्फोटामागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात? Goldy Brar ने स्वीकारली Badshah च्या सेव्हिली बार आणि लाउंजजवळ झालेल्या स्फोटाची जबाबदारी
Prashant Joshiरेस्टॉरंटच्या मालकाला खंडणीचा कॉल आला होता, मात्र त्याने तो रिसिव्ह केला नाही, असा दावा पोस्टच्या माध्यमातून करण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला आहे. घटनास्थळावरील व्हिडिओमध्ये क्लबच्या तुटलेल्या खिडक्या दिसत आहेत.
Border–Gavaskar Trophy: पर्थमध्ये टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयानंतर प्रशिक्षक गौतम गंभीर भारतात परतले, जाणून घ्या कारण
Amol Moreपर्थ कसोटीतील शानदार विजयानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर 'वैयक्तिक कारणांमुळे' मंगळवारी भारतात परतत आहेत. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, ॲडलेडमध्ये 6 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी गंभीर पुन्हा संघात सामील होणार आहे.
SC On Ballot Paper Voting: सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची मागणी करणारी याचिका
Bhakti Aghavया प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि पीबी वराळे यांच्या खंडपीठाने सांगितले की, 'जेव्हा तुम्ही निवडणूक जिंकता तेव्हा इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये (ईव्हीएम) छेडछाड केली जात नाही. परंतु, जेव्हा तुम्ही निवडणुका हरता त्यावेळी ईव्हीएममध्ये छेडछाड केली जाते का?'
RCB Squad IPL 2025: बेंगळुरूच्या या 'मूर्खपणा'ने चाहते झाले थक्क, मोहम्मद कैफ आणि सुरेश रैनाही संतापले
Amol Moreविल जॅकची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती, मुंबई इंडियन्सने सुरुवातीपासूनच आपले इरादे स्पष्ट केले होते. दुसरीकडे, पंजाबचे व्यवस्थापनही चांगल्या मूडमध्ये असल्याचे दिसत होते, मात्र 5 कोटी रुपये आल्यानंतर पंजाबने आपला हट्ट सोडला.
Mumbai Indians Squad in IPL 2025: इंडियन प्रीमियर लीगच्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सची धमाल, जाणून घ्या एमआयची नवीन 'पॉवरपॅक' टीम!
Amol Moreचेन्नई सुपर किंग्जसह पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स (MI) हा इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे.
John Tinniswood Dies: जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती जॉन टिनिसवूड यांचे निधन; साउथपोर्ट केअर होममध्ये 112 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Prashant Joshiटिनिसवुड यांनी दुसऱ्या महायुद्धातही काम केले आणि रॉयल मेल आणि शेलमधील कारकीर्दीनंतर 1972 मध्ये ते निवृत्त झाले.
Ramdas Athawale On New Maharashtra CM: एकनाथ शिंदे नाराज! देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार; रामदास आठवलेंचा दावा
Bhakti Aghavमहाराष्ट्रातील वाद लवकर संपला पाहिजे कारण भाजपच्या हायकमांडने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला आहे. पण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज आहेत. त्याची नाराजी दूर करणे आवश्यक आहे, असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे.
Bizarre Bank Policy: जपानी बँकेचे अजब धोरण; कर्मचाऱ्याने फसवणूक केल्यास करावी लागेल आत्महत्या
Prashant Joshiजपानच्या शिकोकू बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली आहे की, ते कोणत्याही आर्थिक गैरव्यवहारात सहभागी होणार नाहीत आणि कोणत्याही प्रकारे निधी चोरणार नाहीत किंवा त्यांचा गैरवापर करणार नाहीत. असे झाल्याचे आढळल्यास ते आत्महत्या करतील.
Fake Nurses Kidnap Newborn: नर्स बनून आल्या अन् बाळ चोरून गेल्या; कलबुर्गी येथील जिल्हा रुग्णालयातील घटना
Jyoti Kadamबाळाची रक्त तपासणी करायची असल्याची बतावणी चोरट्या महिलांनी कुटुंबीयांना केली. पालकांनीही त्या नर्स असल्याचे समजून मूल त्यांच्या हाती दिले. पण त्या बाळाला त्या चोर महिला घेऊन पळून गेल्या.
Mumbai Water Cut Update: मुंबई मध्ये 28-29 नोव्हेंबर दरम्यान प्रभादेवी, करी रोड, लोअर परेल भागात पाणी पुरवठा राहणार विस्कळीत
Dipali Nevarekarपाईपलाईनच्या रिपेअरच्या कामामुळे हा पाणी पुरवठा विस्कळीत राहणार आहे.
ICAI CA January 2025 च्या Foundation Course परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल; इथे पहा नव्या तारखा
Dipali Nevarekarजानेवारी 2025 मध्ये होणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंट्स Intermediate Examination च्या वेळापत्रकात बदल होणार नाहीत.