ठळक बातम्या
Goods Train Derail in Bilaspur: छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये कोळशाने भरलेल्या मालगाडीच्या 20 बोगी रुळावरून घसरल्या
Bhakti Aghavया घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या रेल्वे अपघातामुळे प्रवासी रेल्वे सेवा विस्कळीत झाल्या. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बिलासपूर-कटनी विभागातील अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वेच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला.
IND vs AUS 2nd Test: दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघात कोणताच बदल नाही
Amol Moreऑस्ट्रेलियन संघाने 6 डिसेंबरपासून ॲडलेड येथे होणाऱ्या दिवस-रात्र कसोटीसाठी आपल्या 13 सदस्यीय संघात कोणताही बदल केलेला नाही. संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि निवडकर्ता अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी याची पुष्टी केली
IPL Most Expensive Players List: ऋषभ पंत ठरला यंदाच्या आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू; गेल्या 18 वर्षात सर्वात जास्त बोली लागलेल्या खेळाडूंची 'ही' यादी पहा
Jyoti Kadamगेल्या काही वर्षांत फ्रँचायझींनी आयपीएलच्या लिलावात त्यांच्या आवडत्या खेळाडूंना सामील करून घेण्यासाठी खूप पैसा खर्च केला आहे. प्रत्येक आयपीएल लिलावात सर्वात महागड्या खेळाडूंची यादी पाहण्यासाठी खाली वाचा.
PAN 2.0: सरकारने जाहीर केला पॅन 2.0 प्रकल्प; नवीन कार्डमध्ये असणार QR Code, जाणून घ्या सविस्तर
Prashant Joshiपॅन कार्ड 2.0 प्रोजेक्ट अंतर्गत बनवलेले कार्ड हे पॅन कार्ड 1.0 प्रोजेक्टचे अपग्रेडेड व्हर्जन आहे. त्याच वेळी, हा पॅन QR कोडचा असेल आणि करदात्यांना तो बनवण्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागणार नाहीत.
Fire At Sofa Factory In Greater Noida: ग्रेटर नोएडा येथील सोफा फॅक्टरीला भीषण आग; 3 कामगारांचा मृत्यू (Watch Video)
Bhakti Aghavग्रेटर नोएडाचे एडीसीपी अशोक कुमार यांनी सांगितले की, ठाणा बीटा 2 क्षेत्रांतर्गत साइट 4 च्या फॅक्टरी क्रमांक 4G मध्ये आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर, स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळ गाठले. तसेच मदत आणि बचाव कार्य सुरू केले. शोध मोहिमेदरम्यान, कारखान्यात तीन जणांचे मृतदेह सापडले.
T20 Lowest Score Match Video: अवघ्या 7 रन्सवर संपूर्ण टीम आऊट! T20 मध्ये सर्वात कमी धावसंख्येचा विक्रम, नायजेरियाचा आयव्हरी कोस्टवर 264 धावांनी विजय
Amol Moreआयव्हरी कोस्टच्या फलंदाजीत कोणीच चालले नाही. केवळ सलामीवीर औतारा मोहम्मद चार धावा करू शकला, तर इतर सर्व फलंदाज धावा न करता बाद झाले. आयव्हरी कोस्ट संघाला 7.3 षटकात केवळ सात धावा करता आल्या.
Kalyan Satta Matka Result: 'मिलन क्लोज फाइनल अंक' काय असतो? जाणून घ्या बद्दल महत्त्वाची माहिती
Dipali Nevarekarमिलन क्लोज फायनल अंक हा सट्टा मटकाचा एक मनोरंजक पण धोकादायक भाग आहे. पण हे समजून घेणे आवश्यक आहे.
Chinmoy Krishna Das Arrest: 'अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेची खात्री करा'; बांगलादेशमध्ये चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेनंतर भारत सरकारची पहिली प्रतिक्रिया
Jyoti Kadamबांगलादेशमध्ये चिन्मय कृष्ण दास यांचा जामीन फेटाळल्याबद्दल ङारत सरकारने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदू आणि इतर समुदायांवरील वाढत्या हल्ल्यांच्या संदर्भात घडलेल्या या घटनेची भारत सरकारने गंभीर दखल घेतली आहे.
Maharashtra New Government Oath Ceremony: मोठी बातमी! महायुती सरकारचा शपथविधी 2 डिसेंबरला होण्याची शक्यता
Bhakti Aghavमीडिया रिपोर्टनुसार, मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्राच्या नव्या सरकार (Maharashtra New Government) च्या शपथविधीला आणखी चार ते पाच दिवस लागू शकतात. 2 डिसेंबरला हा भव्य सोहळा आयोजित करण्याबाबत चर्चा सुरू असून शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamपद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरींची आज सोडत आहे. जाणून घ्या तुम्ही आजचे विजेते आहात का? लॉटरींची सोडत रोज दुपारी 4 वाजता होते.
विधानसभा निवडणुकीमध्ये चौथ्यांदा पराभूत नरसय्या आडम यांनी केली निवृत्तीची घोषणा (Watch Video)
Dipali Nevarekarनरसय्या आडम यांचा 2024 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपचे देवेंद्र कोठे यांनी केला आहे.
Pune Road Accident: पुणे-सातारा रोडवरील नातूबाग परिसरात PMPML बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू; एक जण जखमी
Bhakti Aghavरस्त्या ओलांडत असताना सतीश राजाराम गोरे या पीएमपीएल बस चालकाने आशाबाई आणि प्रचिती या दोघींना धडक दिली. या अपघातात आशाबाईंना गंभीर दुखापत झाली. त्यांना खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
क्रिकेटर Mohammed Siraj करतोय Mahira Sharma ला डेट? सोशल मीडीयात एका फोटोवरून चर्चांना सुरूवात
Dipali Nevarekarमाहिराच्या या ब्लॅकलेस ड्रेस च्या फोटोला 7 लाख 37 हजाराहून अधिक लाईक्स आतापर्यंत मिळाले आहेत.
Morena House Blast: मोरेनामध्ये स्फोटामुळे घरे कोसळल्याची दुर्घटना; 4 जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती (Watch Video)
Jyoti Kadamमध्यप्रदेशातील मुरैना येथे एका घरात झालेल्या स्फोटात चार महिलांचा मृत्यू झाला. पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर ग्वाल्हेरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Rakhi Sawant 46th Birthday Celebration: राखी सावंतने दुबई मध्ये साजरा केला 46 वा वाढदिवस; शिव ठाकरे सह अनेकांचा सेलिब्रेशन मध्ये सहभाग (Watch Video)
Dipali Nevarekarराखीने तिच्या बर्थ डे सेलिब्रेशनचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. कलाकार मंडळी आणि मित्रपरिवारासोबत ती यावेळी नाचत बर्थ डे सेलिब्रेट करताना दिसली.
Shashi Ruia Passes Away: एस्सार समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचे निधन; वयाच्या 81 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
Bhakti Aghavशशी रुईया यांच्या पश्चात पत्नी मंजू आणि दोन मुले प्रशांत आणि अंशुमन असा परिवार आहे. रुईया यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून ते उद्योग क्षेत्रातील एक महान व्यक्ती असल्याचे म्हटले आहे.
Eknath Shinde यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; सध्या राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून सांभाळणार जबाबदारी
Dipali Nevarekarआता विधानसभेच्या 2024 च्या निवडणूकीमध्ये भाजपा ने राज्यात 132 शिवसेनेने 57 आणि एनसीपीने 41 जागा जिंकल्या आहेत.
Saudi Arabia vs Thailand ICC Mens T20 World Cup Asia Qualifier B 2024 Live Streaming: सौदी अरेबिया-थायलंड यांच्यातील रोमांचक सामना कुठे पहाल? जाणन घ्या
Jyoti Kadamआयसीसी पुरुष टी 20 विश्वचषक आशिया पात्रता ब 2024 चा 16 वा सामना आज, 26 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबिया विरुद्ध थायलंड संघत होणार आहे. उभय संघांमधील हा सामना दोहा येथील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.
Shaktikanta Das Health Update: आरबीआय चे गर्व्हनर चैन्नई मध्ये Acidity च्या त्रासामुळे Apollo Hospital मध्ये दाखल; लवकरच Discharge मिळणार
Dipali Nevarekarशक्तिकांत दास यांना येत्या 2-3 तासांमध्ये डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.