Rakhi Sawant 46th Birthday Celebration: राखी सावंतने दुबई मध्ये साजरा केला 46 वा वाढदिवस; शिव ठाकरे सह अनेकांचा सेलिब्रेशन मध्ये सहभाग (Watch Video)

कलाकार मंडळी आणि मित्रपरिवारासोबत ती यावेळी नाचत बर्थ डे सेलिब्रेट करताना दिसली.

Rakhi Sawant | Instagram

अभिनेत्री राखी सावंतने नुकताच आपला 46 वा वाढदिवस साजरा केला आहे. राखीच्या बर्थ डे चं जंगी सेलिब्रेशन दुबई मध्ये रंगलं. या वेळी तिच्या बर्थ डे सेलिब्रेशनमध्ये बिग बॉस मराठीचा विजेता शिव ठाकरे, विशाल कोटियनदेखील दिसला.  धम्माल सेलिब्रेशनचे काही व्हिडीओज सध्या सोशल मीडीयात  वायरल होत आहेत. राखीने या वेळेस 5 मजली केक देखील कापला.

राखी सावंत बर्थ डे सेलिब्रेशन

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

पुष्पा लूक अलाईक सोबत डांस

 

View this post on Instagram

 

A post shared by Noor Bollywood (@bollywood_boi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Fahad Asad (@fahadasad74)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)