John Tinniswood Dies: जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती जॉन टिनिसवूड यांचे निधन; साउथपोर्ट केअर होममध्ये 112 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
टिनिसवुड यांनी दुसऱ्या महायुद्धातही काम केले आणि रॉयल मेल आणि शेलमधील कारकीर्दीनंतर 1972 मध्ये ते निवृत्त झाले.
World’s Oldest Man Passes Away: जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती जॉन टिनिसवूड यांचे वयाच्या 112 व्या वर्षी साउथपोर्ट येथील केअर होममध्ये निधन झाले. जॉन टिनिसवुडचा जन्म लिव्हरपूलमध्ये 26 ऑगस्ट 1912 रोजी झाला होता, ज्या वर्षी टायटॅनिक बुडाले. या वर्षी एप्रिलमध्ये ते जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती बनले होते. एप्रिल 2024 मध्ये गिनीज बुक ऑफ रेकॉर्डद्वारे जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून त्यांना ओळखले गेले. त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, मिस्टर टिनिसवुड यांचे शेवटचे दिवस 'संगीत आणि प्रेमाने' भारलेले होते'. (हेही वाचा: Double ‘Suicide Pod’ मध्ये 46 वर्ष संसार केलेलं ब्रिटीश जोडपं एकत्र कवटाळणार मृत्यूला; पत्नीला Dementia चं निदान झाल्याने घेतला निर्णय)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Ashish Ubale Suicide: मोठी बातमी! मराठी चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या; आर्थिक अडचणींना कंटाळून संपवलं जीवन
Groom Dies After Marriage Due To Heart Attack: दुर्दैवी! कर्नाटकातील बागलकोटमध्ये लग्नानंतर 15 मिनिटांत वराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Watch Video)
Advertisement
Advertisement
Advertisement