ठळक बातम्या
Uttar Pradesh: बाराबंकी रेल्वे क्रॉसिंगवर मद्यधुंद व्यक्तीकडून ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न, लोको पायलट संतापला (Watch Video)
Jyoti Kadamबाराबंकी रेल्वे क्रॉसिंगवर एक मद्यधुंद व्यक्ती समोरून येणाऱ्या ट्रेनला थांबवण्याचा प्रयत्न करताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Syed Mushtaq Ali Trophy 2024: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांची झंझावाती अर्धशतकं
Amol Moreएकीकडे शिवम दुबेने सुमारे 192 च्या तुफानी स्ट्राईक रेटने खेळला. दुसरीकडे, सूर्यकुमार बहिणीचा विवाह समारंभ आटोपून फॉर्ममध्य परतत होता. तो येताच 152 च्या स्ट्राईक रेटने खेळला आणि मुंबईच्या विजयात रंग भरला.
Vikrant Massey Not Retiring: 'लोकांनी माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला'; चित्रपटातून निवृत्तीच्या चर्चांवर विक्रांत मॅसीचे स्पष्टीकरण
Jyoti Kadamविक्रांत मॅसी सततच्या कामामुळे थकला आहे. कामाचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवरही दिसून येत आहे. त्यामुळेच त्याने ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Mahaparinirvan Diwas 2024 Traffic Advisory: डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई पोलिसांनी जारी केले 5-7 डिसेंबरसाठी वाहतूक निर्बंध; दादरच्या आसपासच्या वाहनांच्या हालचालींवर होणार परिणाम, पहा तपशील
Prashant Joshiमहापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या शिवाजी पार्कमधील चैत्यभूमीवर येणाऱ्या लोकांच्या मोठ्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी 5 ते 7 डिसेंबरसाठी हे वाहतूक निर्बंध असतील.
Eknath Shinde Discharged: एकनाथ शिंदे यांना ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयातून डिस्चार्ज; जाणून घ्या प्रकृतिची स्थिती
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेEknath Shinde Health Update: महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ज्युपिटर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीदरम्यान डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला.
Taj Mahal in Agra Received Bomb Threat: ताजमहल बॉम्ब ने उडवण्याची धमकी; सुरक्षाव्यवस्थेमध्ये वाढ
Dipali Nevarekarधमकीचा मेल आल्यानंतर आज ताजमहालच्या सुरक्षेसाठी एकीकडे आग्रा पोलिसांनी बाहेरील भागात तर सीआयएसएफने ताजमहालच्या आत सखोल तपासणी सुरू केली आहे.
Afghanistan vs Nepal ACC Under 19 Asia Cup 2024 Scorecard: अफगाणिस्तानचा संघ 123 धावांवर आटोपला, फैसल खान अहमदझाईने अर्धशतक झळकावले; अनिश सिंगने 3 घेतले बळी
Amol Moreअफगाणिस्तानकडून फैसल खान अहमदझाईने सर्वाधिक धावा केल्या. फैसल खान अहमदझाईने 67 चेंडूत 52 धावांची खेळी केली. यादरम्यान फैसल खान अहमदझाईने 4 चौकार आणि 2 षटकार मारले.
Uber launches Shikara service in Dal: उबरवर टॅक्सी नाही…'शिकारा' सुद्धा बुक करता येणार; काश्मीरच्या दल सरोवरात आता उबेरद्वारे बोट बुकींग सेवा (Watch Video)
Jyoti Kadamसेवा घाट क्रमांक 16 पासून सुरू होते आणि 800 रुपयांमध्ये 1 तासाची राइड देते. यात कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय पर्यटक सहा प्रमुख ठिकाणांना भेट देऊ शकतात. उबेर शिकारा राइड 12 तास ते 15 दिवस अगोदर बुक केल्या जाऊ शकतात.
Drumstick Prices Skyrocket in Maharashtra: शेवगा शेंग तब्बल 600 रुपये किलो; भाजीपाला महागला, महाराष्ट्रातील जनता हैराण
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेDrumstick Supply Crunch: दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पुरवठा कमी झाल्यामुळे महाराष्ट्रात शेवग्याच्या शेंगेचे दर कडाडले आहेत. शेवगा शेंग प्रति किलो 600 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मुंबई, पुणे आणि ठाण्यातील बाजारपेठेतील चित्र घ्या जाणून.
Margshirsh Vinayaka Chaturthi 2024: मार्गशीर्ष विनायक चतुर्थी कधी साजरी केली जाणार? जाणून घ्या तारीख , महत्व आणि पूजा पद्धत
Shreya Varkeहिंदी दिनदर्शिकेनुसार विनायक चतुर्थी हा सण मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीच्या दिवशी साजरा केला जातो. सनातन धर्मात, चतुर्थी तिथी ही पहिली पूज्य भगवान श्री गणेशाला समर्पित आहे, म्हणून या दिवशी गणेशाची पूजा केली जाते. हिंदू मान्यतेनुसार श्रीगणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात.
K-Drama Actor Park Min Jae Dies: के ड्रामा अभिनेता Park Min Jae ने वयाच्या 32 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; Cardiac Arrest ने निधन
Dipali NevarekarPark Min Jae च्या पार्थिवावर 4 डिसेंबर दिवशी Ewha Seoul Hospital मध्ये त्याच्यावर अंत्यविधी होणार आहेत.
World's Richest Cricketer Aryaman Birla: वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी आर्यमन बिर्लाची क्रिकेटमधून निवृत्त; विराट-धोनीपेक्षा श्रीमंत, 'इतक्या' कोटींचा मालक आहे तरी कोण?
Jyoti Kadamआर्यमन बिर्ला हा भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे. त्याने क्रिकेटला पूर्णविराम दिल्यानंतर वडील कुमार मंगलम बिर्ला यांचा व्यवसाय हाती घेतला आहे.
Eknath Shinde Health Update: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत सुधारणा नसल्याने वैद्यकीय चाचणी साठी Jupiter Hospital मध्ये दाखल (Watch Video)
Dipali Nevarekarएकनाथ शिंदे वैद्यकीय तपासणीसाठी ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये दाखल झाले आहेत.
GST Rate Hike: नवीन वर्षात सिगारेट आणि तंबाखू होणार महाग! जीएसटी दरात वाढ शक्य, जाणून घ्या अधिक माहिती
Shreya Varkeनवीन वर्षात सिगारेट, तंबाखू, कोल्ड्रिंक्सचे सेवन केल्यास खिशाला कात्री लागू शकते. जीएसटी दर ठरवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्र्यांच्या गटाने या उत्पादनांवरील जीएसटी दर सध्याच्या २८ टक्क्यांवरून ३५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे. 21 डिसेंबर 2024 रोजी राजस्थानमधील जैसलमेर येथे GST परिषदेची 55 वी बैठक होणार आहे, ज्यामध्ये सिगारेट, तंबाखू आणि कोल्ड्रिंक्सवरील GST दर वाढविण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो.
RBI On Frozen Account Activation: गोठवलेली खाती होणार सक्रिय; आरबीआयचे बँकांना निर्देश; ग्राहकांसाठी सेवा सुधारण्याच्याही सूचना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेआर्थिक समावेशकतेवर भर देत, आरबीआयने बँकांना गोठविलेले खाते सक्रिय करणे आणि केवायसी प्रक्रिया सुलभ करण्याचे आवाहन केले आहे.
Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Speech: डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त लहान मुलांसाठी खास भाषणांचे नमुने
Dipali Nevarekarबाबासाहेबांनी कायमच बौद्ध धर्मीयांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनेक चिमुकले, विद्यार्थी बाबासाहेबांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या जीवनकार्यावर भाषणं करतात.
Who Is Venkata Datta Sai?: कोण आहे वेंकट दत्ता साई? दोन वेळच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूसोबत अडकणार लग्नबंधणार
Jyoti Kadamपीव्ही सिंधूच्या घरी लगीनघाई सुरू आहे. पण दोन वेळच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूच्या जोडीदाराबाबत जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. कोण आहे वेंकट दत्ता साई? कोणत्या क्षेत्रात काम करतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सध्या पीव्ही सिंधूच्या चाहत्यांना जाणून घ्यायची आहेत.
India's IPO Market Slows Down: भारताचा आयपीओ बाजार मंदावला; गुंतवणुकदारांची उदासीन भावना, निराशाजनक लिस्टिंग
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेबाजारातील कमकुवत भावना आणि सूचीबद्धतेच्या खराब कामगिरीमुळे गुंतवणूकदारांच्या आत्मविश्वासावर परिणाम झाल्यामुळे भारताचा आयपीओ बाजाराला मंदीचा सामना करावा लागत आहे.
Will Rohit Sharma Play Second Test? : एडिलेडमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत रोहित शर्मा खेळणार? हिटमॅनवर सर्वांच्या नजरा
Jyoti Kadamपिंक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियाचे पारडे जड आहे. अॅडलेड येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत रोहित शर्मा सामिल झाला आहे. त्यामुळे पहिल्या कसोटील्या हिटमॅनवर सर्वांच्या नजरा आहेत.
Markadwadi Markadwadi Ballot Paper Voting Suspended: मारकडवाडी येथील बॅलेट पेपर मतदान प्रक्रिया स्थगित, प्रशासनाच्या दबावामुळे गावकऱ्यांचा निर्णय
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमारकडवाडी बॅलेट पेपर मतदान प्रक्रिया अखेर स्थगित करण्यात आली आहे. प्रशासनाने घेतलेली ताठर भूमिका आणि पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवत गावाला आणलेले पोलीस छावणीचे स्वरुप, या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला.