K-Drama Actor Park Min Jae Dies: के ड्रामा अभिनेता Park Min Jae ने वयाच्या 32 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; Cardiac Arrest ने निधन

Park Min Jae च्या पार्थिवावर 4 डिसेंबर दिवशी Ewha Seoul Hospital मध्ये त्याच्यावर अंत्यविधी होणार आहेत.

Park Min Jae Dies । instagram.com/bigtitle_official

कोरियन अ‍ॅक्टर Park Min Jae ने वयाच्या 32 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. K-media reports,नुसार 29 नोव्हेंबरला कार्डिएक अरेस्ट (Cardiac Arrest) मुळे त्याचा चीनमध्ये प्रवास करताना मृत्यू झाला आहे. त्याला कोणत्याही प्रकारचे आजारपण नव्हते. त्यामुळे अशा अकाली निधनाच्या वृत्तामुळे जगभरातील के ड्रामा स्टारच्या चाहत्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Park Min Jae च्या पार्थिवावर 4 डिसेंबर दिवशी Ewha Seoul Hospital मध्ये त्याच्यावर अंत्यविधी होणार आहेत. Park Min Jae च्या धाकट्या भावाकडून ही दु:खद बातमी शेअर केली आहे. K-Pop Singer Nahee Passes Away: कोरियन पॉप सिंगर Nahee ने वयाच्या 24 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप. 

Park Min Jae च्या भावाची पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by 박재형 (@pakzaehyung)

Park Min Jae ला 2021 मध्ये IDOL: The Coup मधील भूमिकेसाठी ओळख मिळाली. Little Women, Numbers आणि Korea-Khitan War मध्ये केलेल्या कामातून विशेष ओळख मिळवली होती. Snap and Spark मध्ये त्याने नुकतेच काम केले होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif