Eknath Shinde Health Update: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत सुधारणा नसल्याने वैद्यकीय चाचणी साठी Jupiter Hospital मध्ये दाखल (Watch Video)
एकनाथ शिंदे वैद्यकीय तपासणीसाठी ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये दाखल झाले आहेत.
महाराष्ट्राचे काळजीवाहू यांना मागील काही दिवसांपासून ताप, थ्रोट इंफेक्शनचा त्रास होत असल्याचं समोर आलं होतं. सातारा मध्ये दरे गावात त्यांनी 3 दिवस विश्रांती नंतर मुंबईमध्ये दाखल होऊन आता अजून तब्येत सुधारत नसल्याने डॉक्टरांनी त्यांच्या पूर्ण शारीरिक वैद्यकीय तपासणीचा सल्ला दिला आहे. आता त्यासाठी शिंदे ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये दाखल झाले आहेत.
एकनाथ शिंदे ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)