ठळक बातम्या

Christmas Special Train on Konkan Railway: नाताळ निमित्त कोकण रेल्वे मार्गावर धावणार विशेष गाड्या; इथे पहा वेळापत्रक

Dipali Nevarekar

कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या सीएसएमटी- करमाळी, एलटीटी- कोच्च्वली, पुणे- करमाळी दरम्यान धावणार आहेत.

CUET-UG Update: आता 12 वी नंतर सीयूईटी यूजी परीक्षेसाठी विषयांचं बंधन नसेल; UGC ची माहिती

Dipali Nevarekar

गेल्या वर्षी, 283 विद्यापीठांनी CUET ला स्वीकारले. मागील वर्षी नोंदणीकृत उमेदवारांची संख्या 13,47,820 होती.

Myntra Refund Scam: ऑनलाइन शॉपिंग कंपनी 'मिंत्रा'ची कोट्यावधी रुपयांची फसवणूक; चोरट्यांनी घेतला रिफंड सिस्टमचा फायदा, जाणून घ्या सविस्तर

Prashant Joshi

मिंत्रा डिझाईन्सचे अंमलबजावणी अधिकारी सरदार एमएस यांनी पोलिसांना सांगितले की, बेंगळुरूमधील विविध पत्त्यांवर वितरित केलेल्या सुमारे 5,529 बनावट ऑर्डरमुळे कंपनीचे नुकसान झाले आहे. ऑडिट दरम्यान ही फसवणूक उघडकीस आली.

Harassment Over Loan App: ऑलनाईन कर्जाचा सापळा; ॲप कंपनीने पत्नीचे फोटो केले मॉर्फ; आंध्र प्रदेशातील तरुणाची आत्महत्या

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

आंध्र प्रदेशातील एका 25 वर्षीय व्यक्तीने लोन अ‍ॅपएजंट्सकडून छळ आणि अपमान झाल्याने आपले जीवन संपवले आहे. या प्रकारानंतर या फसव्या लोन अ‍ॅप्सविरोधात कारवाई करण्याची मागणी वाढू लागली आहे.

Advertisement

ZIM vs AFG 1st T20I 2024 Live Toss Update: अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने जिंकली नाणेफेक, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

Nitin Kurhe

टी-20 मध्ये झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान संघ 15 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये अफगाणिस्तानचा वरचष्मा दिसत आहे. अफगाणिस्तानने 15 पैकी 14 टी-20 सामने जिंकले आहेत. तर झिम्बाब्वेने फक्त 1 सामना जिंकला आहे. यावरून अफगाणिस्तानचा संघ अधिक मजबूत असल्याचे दिसून येते.

Kurla Bus Accident: कुर्ला पश्चिमेकडील बससेवा बंदमुळे रिक्षा चालकांकडून भाडे वाढ; नागरिक हैराण

Jyoti Kadam

Durgadi Fort Battle: तब्बल 48 वर्षांची कायदेशीर लढाई संपली; दुर्गाडी किल्ला राज्य सरकारच्या ताब्यात, कल्याण न्यायालयाने फेटाळला Majlis-E-Mushawarat ट्रस्टचा दावा

Prashant Joshi

कल्याण झोन III चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले की, न्यायालयाच्या आदेशानंतर तीव्र भावना लक्षात घेऊन पोलिसांनी शहरासह दुर्गाडी किल्ल्यावर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. निकालानंतर लगेचच शिवसेना, हिंदू मंच आणि इतर संघटनांनी दुर्गाडी किल्ला मंदिरात प्रतिकात्मक आरती केली.

Zimbabwe vs Afghanistan, 1st T20I 2024 Key Players: आज झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार चुरशीची लढत, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर

Nitin Kurhe

ZIM vs AFG: झिम्बाब्वे संघाने नुकतीच पाकिस्तानविरुद्धची मायदेशातील मालिका 2-1 ने गमावली. आयसीसी पुरुषांच्या टी-20 संघ क्रमवारीत अफगाणिस्तान सध्या 10 व्या स्थानावर आहे, तर झिम्बाब्वे 12 व्या स्थानावर आहे. सिकंदर रझा या मालिकेत झिम्बाब्वेचे नेतृत्व करणार आहे. तर अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व रशीद खानकडे आहे.

Advertisement

Ratnagiri: समुद्रकिनारी अडकलेल्या जोडप्याची मच्छीमारांकडून सुटका; भयावह व्हिडिओ समोर (Watch Video)

Jyoti Kadam

रत्नागिरीतील भाटे समुद्रकिनारी अजस्त्र लाटांत अडकलेल्या जोडप्याची मच्छिमारांनी सुटका केली. या घटनेचा एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे.

Madhur Satta Matka: मधूर सट्टा मटका ची जाणून घ्या इथे काही इंटरेस्टिंग गोष्टी!

टीम लेटेस्टली

मार्केटमध्ये खेळल्या गेलेल्या खेळांमुळे विजेत्या खेळाडूंना मोठा आर्थिक नफा मिळू शकतो, पण खेळाशी संबंधित जोखीम आहे.

ICC Test Ranking: हॅरी ब्रूक आयसीसी क्रमवारीत चमकला, जो रूटला मागे टाकून बनला नंबर 1; ट्रॅव्हिस हेडलाही झाला फायदा

Nitin Kurhe

इंग्लंडचा युवा स्टार हॅरी ब्रूक आता जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा फलंदाज बनला आहे. 25 वर्षीय ब्रूकने फलंदाजीच्या क्रमवारीत आपला सहकारी जो रूटची जागा घेतली आणि कारकिर्दीत प्रथमच पुरुषांच्या कसोटी फलंदाजीत तो नंबर वन बनला.

Fussclass Dabhade चित्रपटातील Yellow Yellow Song प्रेक्षकांच्या भेटीस

टीम लेटेस्टली

फसक्लास दाभाडे चित्रपटातील 'यलो यलो' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. टी-सीरीजने हे गाणे आपल्या अधिकृत युट्यूब चॅनलवर लॉन्च केले आहे. गाण्यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याच्या काळातील काही आघाडीचे कालाकार दिसत आहेत.

Advertisement

Parbhani Riot: परभणीत संविधान पुस्तिका शिल्पाच्या विटंबनेनंतर बंदला हिंसक वळण; आंदोलकांची पोलिसांच्या गाडीवर दगडफेक (Video)

Jyoti Kadam

आज परभणी बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला हिंसक वळण लागले आहे.

SA W vs ENG W 3rd ODI 2024 Live Streaming: आज दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात खेळवला जाणार तिसरा एकदिवसीय सामना, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह

Nitin Kurhe

SA W vs ENG W: पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा 6 गडी राखून पराभव केला. तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने दमदार पुनरागमन करत दक्षिण आफ्रिकेचा 6 गडी राखून पराभव केला. आता तिसरा सामना जिंकून दोन्ही संघांच्या नजरा मालिकेवर कब्जा करण्यावर असतील.

Zepto कडून आता 'Zepto Cafe' साठी पुढील आठवड्यात लॉन्च होणार स्वतंत्र अ‍ॅप

Dipali Nevarekar

Zepto Cafe च्या माध्यमातून दहा मिनिटामध्ये फूड डिलेव्हरी होणार आहे. आता हे स्वतंत्र अ‍ॅप असणार आहे.

Case Filed Against Satara District Sessions Judge: जिल्हा सत्र न्यायाधीश आणि तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; लाचखोरी प्रकरण

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

जामीन मिळवून देण्यासाठी कथीतपणे पाच लाख रुपयांची लाच घेतले प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांवर गुन्हा दाखल झाला आहे. न्यायाधीशांसोबतच इतर तिघांवरही गुन्हा दाखल झाला आहे. सातारा शहर पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisement

AUS W vs IND W 3rd ODI 2024 Scorecard: शेवटच्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवले 299 धावांचे लक्ष्य, ॲनाबेल सदरलँडने झळकावले शतक; अरुंधती रेड्डीने घेतल्या 4 विकेट

Nitin Kurhe

तिसरा एकदिवसीय सामना आज, बुधवार 11 डिसेंबर रोजी W.A.C.A, पर्थ येथे मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 6 गडी गमावून 298 धावा केल्या.

Whale calf found at Pamban Beach: रामेश्वरम येथील पंबन बीचवर आढळला लहान व्हेलचा मृतदेह (Watch Video)

Jyoti Kadam

रामेश्वरममधील मच्छिमारांना पंबन समुद्रकिनारी 18 फूट छोट्या व्हेलचा मृतदेह सापडला. त्याच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे.

ISPL T10 Season 2 Auction Live Streaming: थोड्याच वेळात आयएसपीएलच्या दुसऱ्या हंगामासाठी लागणार खेळाडूंवर बोली, तुम्ही 'या' ओटीटीवर पाहू शकता लिलाव

Nitin Kurhe

मुंबईत आज भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता लिलाव सुरू होणार आहे. या सीझनमध्ये 6 संघाचा सहभाग असेल.

Bengaluru Techie Suicide Case: बेंगलूरू मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरची पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या; पोलिसांनी दाखल केला कुटुंबातील 5 जणांविरूद्ध FIR

Dipali Nevarekar

छळाच्या आरोपांव्यतिरिक्त, सुसाईड नोटमध्ये न्यायालयीन गैरवर्तनाच्या आरोपांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशातील एका न्यायाधीशासोबत देवाणघेवाण केली, असा दावा केला आहे.

Advertisement
Advertisement